AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 : रिलीज आधीच रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ चा मोठा धमाका, पहिल्या पार्टचा रेकॉर्ड मोडला

Dhurandhar 2 Advance Booking Report : रणवीर सिंहची फिल्म 'धुरंधर 2' ज्या पद्धतीने प्री-सेल्स मध्ये परफॉर्म करतेय, त्यावरुन असं दिसतय की, हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर बंपर ओपनिंग करेल.

| Updated on: Mar 13, 2026 | 3:24 PM
Share
Dhurandhar 2 : सध्या कुठल्या चित्रपटाची सर्वात जास्त चर्चा आहे तर तो 'धुरंधर 2'. 19 मार्चला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. फॅन्स इतके उत्साहीत आहेत की, मेर्कसनी रिलीजच्या एकदिवस आधी चित्रपटाचे पेड प्रीव्यूज शोज ठेवले आहेत.

1 / 5
सैकनिल्कनुसार 'धुरंधर 2' पेड प्रीव्यूज शो चे आतापर्यंत 4 लाख 77 हजार 981 तिकीटांची विक्री झाली आहे. हा आकडा 13 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंतचा आहे. या चित्रपटाने रिलीज आधीच 24.46 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

2 / 5
 यात ब्लॉक सीटचा समावेश केला, तर कमाईचा आकडा 29.4 कोटी रुपयांच्या घरात जातो.  म्हणजे ‘धुरंधर’ च्या पहिल्या पार्टच्या  ओपनिंग डे कलेक्शनपेक्षा पण जास्त रक्कम होते. ‘धुरंधर’ ने पहिल्या दिवशी 28 कोटी रुपयांची कमाई केली होती.

3 / 5
‘धुरंधर 2’ च्या पेड प्रीव्यूज शो साठी अजून 5 दिवस बाकी आहेत आणि बुकिंग सतत सुरु आहे.  अशात हा चित्रपट पेड प्रीव्यूज शोज मधूनच  बॉक्स ऑफिस वर मोठा धमाका करणार आहे. पेड प्रीव्यूज आणि ओपनिंग डे कलेक्शन मिळवून पहिल्यादिवशीच फिल्मचं टोटल कलेक्शन 100 कोटीच्या वर जाऊ शकतं.

4 / 5
असं झाल्यास ‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिस वर पहिल्यादिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनेल. आतापर्यंतचा बॉलीवूडमधला सर्वाधिक कमाई करणारा ओपनर चित्रपट वर्ष 2023 मध्ये आलेला शाहरुख खानचा ‘जवान’ आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 75 कोटीची कमाई केली होती.

5 / 5
Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा