AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाल आणि केशरी गाजरांमध्ये नेमका फरक काय? आरोग्यासाठी कोणतं फायदेशीर?

लाल आणि भगव्या रंगाच्या गाजरातील मुख्य फरक जाणून घ्या. चव, आरोग्यदायी फायदे आणि कोणत्या गाजराचा वापर कशासाठी करावा, याची सविस्तर माहिती या बातमीत वाचा

| Updated on: Jan 14, 2026 | 1:50 PM
Share
आपण बाजारात गेल्यावर तिथे आपल्याला लाल आणि भगवा (केशरी) अशा दोन्ही रंगांची गाजरे पाहायला मिळतात. ही दोन्ही गाजरे दिसायला सारखीच असली, तरी त्यांच्या चवीमध्ये, पौष्टिकतेमध्ये आणि वापरामध्ये मोठा फरक असतो.

1 / 8
लाल गाजरामध्ये 'लायकोपिन' (Lycopene) नावाचे अँटी-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. हेच घटक टोमॅटोमध्येही आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते.

लाल गाजरामध्ये 'लायकोपिन' (Lycopene) नावाचे अँटी-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. हेच घटक टोमॅटोमध्येही आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते.

2 / 8
केशरी रंगाच्या गाजरात 'बीटा-कॅरोटीन' (Beta-carotene) चे प्रमाण सर्वाधिक असते. आपले शरीर या घटकाचे रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये करते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

केशरी रंगाच्या गाजरात 'बीटा-कॅरोटीन' (Beta-carotene) चे प्रमाण सर्वाधिक असते. आपले शरीर या घटकाचे रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये करते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

3 / 8
 लाल गाजरे चवीला अधिक गोड आणि रसाळ असतात. त्यांचा पोत थोडा मऊ असतो. त्यामुळेच भारतात हिवाळ्यात लाल गाजराचा हलवा बनवण्यासाठी यालाच पसंती दिली जाते.

लाल गाजरे चवीला अधिक गोड आणि रसाळ असतात. त्यांचा पोत थोडा मऊ असतो. त्यामुळेच भारतात हिवाळ्यात लाल गाजराचा हलवा बनवण्यासाठी यालाच पसंती दिली जाते.

4 / 8
भगवे गाजर हे लाल गाजराच्या तुलनेत कमी गोड असतात. ती जास्त कुरकुरीत (Crunchy) असतात, त्यामुळे सॅलडमध्ये किंवा कच्ची खाण्यासाठी ही जास्त वापरली जातात.

भगवे गाजर हे लाल गाजराच्या तुलनेत कमी गोड असतात. ती जास्त कुरकुरीत (Crunchy) असतात, त्यामुळे सॅलडमध्ये किंवा कच्ची खाण्यासाठी ही जास्त वापरली जातात.

5 / 8
लाल गाजर हे प्रामुख्याने हिवाळ्याच्या हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी उपलब्ध असते. हे प्रामुख्याने आशियाई देशांमध्ये, विशेषतः भारत आणि पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते.

लाल गाजर हे प्रामुख्याने हिवाळ्याच्या हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी उपलब्ध असते. हे प्रामुख्याने आशियाई देशांमध्ये, विशेषतः भारत आणि पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते.

6 / 8
भगवे गाजर हे वर्षभर उपलब्ध असते. पाश्चात्य देशांमध्ये हे जास्त लोकप्रिय आहे. हायब्रिड प्रजातीमुळे आता भारतातही ते बाराही महिने मिळते.

भगवे गाजर हे वर्षभर उपलब्ध असते. पाश्चात्य देशांमध्ये हे जास्त लोकप्रिय आहे. हायब्रिड प्रजातीमुळे आता भारतातही ते बाराही महिने मिळते.

7 / 8
दरम्यान डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि सॅलडसाठी भगवे गाजर उत्तम आहे, तर हृदयाचे आरोग्य आणि चविष्ट हलव्यासाठी लाल गाजर खाणे फायदेशीर ठरते.

दरम्यान डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि सॅलडसाठी भगवे गाजर उत्तम आहे, तर हृदयाचे आरोग्य आणि चविष्ट हलव्यासाठी लाल गाजर खाणे फायदेशीर ठरते.

8 / 8
मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसोबत नवीन मशीन... राज ठाकरे प्रचंड संतापले
मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसोबत नवीन मशीन... राज ठाकरे प्रचंड संतापले.
पालिकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; निवडणूक साहित्याच वाटप सुरू
पालिकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; निवडणूक साहित्याच वाटप सुरू.
बिनविरोध निवडीवरची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?; मोठा निर्णय काय?
बिनविरोध निवडीवरची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?; मोठा निर्णय काय?.
संक्रातिनिमित्त नाशिकच्या गोदा घाट परिसरात पर्यटक, भाविकांची गर्दी
संक्रातिनिमित्त नाशिकच्या गोदा घाट परिसरात पर्यटक, भाविकांची गर्दी.
ठाकरे कुटुंबातला गोडवा वाढला! संक्रांतीसाठी दोन्ही कुटुंब शिवतीर्थवर
ठाकरे कुटुंबातला गोडवा वाढला! संक्रांतीसाठी दोन्ही कुटुंब शिवतीर्थवर.
अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा... काय घडलं?; नांदेड हादरलं
अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा... काय घडलं?; नांदेड हादरलं.
पाच-पाच हजार वाटले जातायत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप
पाच-पाच हजार वाटले जातायत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप.
पत्रकं वाटू शकत नाही, पैसे वाटू शकतात का? राज ठाकरेंचा खोचक प्रश्न
पत्रकं वाटू शकत नाही, पैसे वाटू शकतात का? राज ठाकरेंचा खोचक प्रश्न.
राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना
राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना.
पुण्यातील प्रभाग 38 मध्ये वस्तूंचे वाटप! वसंत मोरेंचा आरोप
पुण्यातील प्रभाग 38 मध्ये वस्तूंचे वाटप! वसंत मोरेंचा आरोप.