Nora Fatehi: ​’दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा हॉट अंदाज, पाहा फोटो

नोरा फतेही सोशल मीडियावर हॉट अवतारातील फोटो शेअर करत असते. तिच्या याफोटोमुळे पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लुक पाहायला मिळाला आहे.

Jun 14, 2022 | 7:34 PM
सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 14, 2022 | 7:34 PM

 नोरा फतेहीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हॉट अवतारातील फोटो शेअर केले आहेत. नोराने अ‍ॅनिमल प्रिंट बिकिनी घातल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.

1 / 5
नोराने लेपर्ड प्रिंट पॅटर्न बिकिनी परिधान केली आहे. यामध्ये की-होल ब्रालेटसह मॅचिंग स्कर्टचाही समावेश आहे. या फोटोशूटमध्ये नोराचा बोल्ड लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. तसंच ती खूप हॉट दिसत आहे.

2 / 5
नोराने परिधान केलेला स्कर्ट मिडी लेंथ हाय-राइज पॅटर्नमधील आहे. ज्यामध्ये सेंटर स्लिट आणि बॅक झिपरचा समावेश आहे. हे आउटफिट केहाई कपड्यापासून तयार करण्यात आलं आहे.

3 / 5
लाइट टोन मेकअपमुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडलीय. दरम्यान आपली टोंड फिगर फ्लाँट करण्याची एकही संधी नोराने सोडली नाही.

4 / 5
नोरा फतेही सोशल मीडियावर हॉट अवतारातील फोटो शेअर करत असते. तिच्या याफोटोमुळे पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लुक पाहायला मिळाला आहे.

नोरा फतेही सोशल मीडियावर हॉट अवतारातील फोटो शेअर करत असते. तिच्या याफोटोमुळे पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लुक पाहायला मिळाला आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें