AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाहेर 300 रुपयांमध्ये मिळणारी वस्तू डिमार्टमध्ये मिळतंय 119, ग्राहकांची तुंबड गर्दी, थेट..

डिमार्टकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर ऑफर दिली जात आहे. त्यातच आता ऑक्टोंबर महिन्याला सुरूवात होईल. ग्राहकांनी ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात डिमार्टमध्ये खरेदीसाठी यावे, याकरिता डिमार्टने थेट प्लान केला.

| Updated on: Sep 30, 2026 | 4:26 PM
Share
डिमार्टने मोठा धमाका केला. डिमार्टकडून बंपर ऑफर दिली जात आहे. डिमार्टने महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी थेट ऑफर आणली.  

डिमार्टने मोठा धमाका केला. डिमार्टकडून बंपर ऑफर दिली जात आहे. डिमार्टने महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी थेट ऑफर आणली.  

1 / 5
ऑक्टोबर महिन्याला सुरूवात होण्यापूर्वीच डिमार्टने धमाका करण्यास सुरूवात केली. ऑक्टोंबरच्या पहिल्याच आठवड्यात खरेदीसाठी ग्राहकांनी डिमार्टमध्ये धावत यावे, अशी ऑफर डिमार्टकडून दिली जात आहे.

ऑक्टोबर महिन्याला सुरूवात होण्यापूर्वीच डिमार्टने धमाका करण्यास सुरूवात केली. ऑक्टोंबरच्या पहिल्याच आठवड्यात खरेदीसाठी ग्राहकांनी डिमार्टमध्ये धावत यावे, अशी ऑफर डिमार्टकडून दिली जात आहे.

2 / 5
ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी यावेळी डिमार्टने प्रत्येक घरात लागणाऱ्या एका वस्तूवर मोठी सूट दिली. विशेष म्हणजे अगदी स्वतामध्ये महागडी वस्तू दिली जात आहे. 

ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी यावेळी डिमार्टने प्रत्येक घरात लागणाऱ्या एका वस्तूवर मोठी सूट दिली. विशेष म्हणजे अगदी स्वतामध्ये महागडी वस्तू दिली जात आहे. 

3 / 5
गेल्या काही दिवसांपासून डिमार्टकडून किचनमध्ये लागणाऱ्या जवळपास वस्तूंवर मोठी ऑफर दिली जात आहे. ज्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी डिमार्टमध्ये दिसतंय. 

गेल्या काही दिवसांपासून डिमार्टकडून किचनमध्ये लागणाऱ्या जवळपास वस्तूंवर मोठी ऑफर दिली जात आहे. ज्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी डिमार्टमध्ये दिसतंय. 

4 / 5
बाहेर 300 रूपयांपर्यंत मिळणारी स्टाईलिस अशी वरण किंवा पातळी भाज्या वाढण्यासाठी लागणारी पळी डिमार्टमध्ये फक्त 119 मध्ये मिळत आहे. ही पळी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. 

बाहेर 300 रूपयांपर्यंत मिळणारी स्टाईलिस अशी वरण किंवा पातळी भाज्या वाढण्यासाठी लागणारी पळी डिमार्टमध्ये फक्त 119 मध्ये मिळत आहे. ही पळी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. 

5 / 5
Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...