AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Actress : एग्स फ्रीज केले, दुबईतील करोडपतीला गुपचूप डेट, आता वयाच्या 36व्या वर्षी होणार आई?

टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाने आई होण्याची इच्छा आणि एग्स फ्रीजिंगबाबत मोकळेपणाने भाष्य केले. भविष्यात नैसर्गिकरित्या मातृत्व शक्य न झाल्यास एग्स फ्रीजिंगचा पर्याय निवडणार असल्याचे तिने सांगितले.

| Updated on: Sep 30, 2026 | 2:43 PM
Share
टीव्ही टाउनची लोकप्रिय अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा हिने आई होण्याच्या इच्छेबद्दल आणि एग्स फ्रिजिंगबाबत आपले मत मांडले आहे.

टीव्ही टाउनची लोकप्रिय अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा हिने आई होण्याच्या इच्छेबद्दल आणि एग्स फ्रिजिंगबाबत आपले मत मांडले आहे.

1 / 6
36 वर्षीय क्रिस्टल डिसूजा हिने अद्याप लग्न केलेले नाही. तरीही ती आई होऊ इच्छिते. तिने अलीकडेच एग्स फ्रिज करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत तिने म्हंटले आहे.

36 वर्षीय क्रिस्टल डिसूजा हिने अद्याप लग्न केलेले नाही. तरीही ती आई होऊ इच्छिते. तिने अलीकडेच एग्स फ्रिज करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत तिने म्हंटले आहे.

2 / 6
एग्स फ्रिज करणे पूर्णपणे योग्य आहे. जर तुम्हाला स्वतःची मुले हवी असतील आणि उशिरा हवी असतील, तर नक्कीच एग्स फ्रिजिंग आवश्यक आहे.

एग्स फ्रिज करणे पूर्णपणे योग्य आहे. जर तुम्हाला स्वतःची मुले हवी असतील आणि उशिरा हवी असतील, तर नक्कीच एग्स फ्रिजिंग आवश्यक आहे.

3 / 6
ती पुढे म्हणाली, “जर कोणाला स्वतःची मुले नको असतील, तर अडॉप्शनही एक पर्याय आहे. अनेक मुले आहेत, ज्यांना दत्तक घेऊन कुटुंब देता येते आणि सामान्य जीवनशैली देता येते.”

ती पुढे म्हणाली, “जर कोणाला स्वतःची मुले नको असतील, तर अडॉप्शनही एक पर्याय आहे. अनेक मुले आहेत, ज्यांना दत्तक घेऊन कुटुंब देता येते आणि सामान्य जीवनशैली देता येते.”

4 / 6
स्वतःबद्दल बोलताना क्रिस्टल म्हणाली की तीही  एग्स फ्रिज करू इच्छिते, कारण आता प्रत्येकाने ही संस्कृती स्वीकारण्याची वेळ आली आहे.

स्वतःबद्दल बोलताना क्रिस्टल म्हणाली की तीही एग्स फ्रिज करू इच्छिते, कारण आता प्रत्येकाने ही संस्कृती स्वीकारण्याची वेळ आली आहे.

5 / 6
“एक दिवस मला स्वतःची मुले हवी आहेत. मी आशा करते की माझी मुले नैसर्गिकरित्या होतील. पण जर नैसर्गिकरित्या होऊ शकली नाहीत, तर एग्स फ्रिजिंग हा एक पर्याय राहतो,” असे क्रिस्टल म्हणाली.

“एक दिवस मला स्वतःची मुले हवी आहेत. मी आशा करते की माझी मुले नैसर्गिकरित्या होतील. पण जर नैसर्गिकरित्या होऊ शकली नाहीत, तर एग्स फ्रिजिंग हा एक पर्याय राहतो,” असे क्रिस्टल म्हणाली.

6 / 6
Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...