AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनिवारी चुकूनही या गोष्टी घरी आणू नये, नाही तर शनिदेवांची होईल अवकृपा

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवता संबोधलं गेलं आहे. जातकाच्या कर्मानुसार शनिदेव त्यांचा हिशेब करतात. असं असताना शनिदेवांची कृपा व्हावी यासाठी काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे. यासाठी काही गोष्टी शनिवारी घेणं शुभ मानलं जात नाही. चला जाणून घेऊयात त्याबाबत

| Updated on: Jun 13, 2025 | 3:38 PM
Share
ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव जातकांना त्याच्या कर्मानुसार फळं देतात. साडेसाती, अडीचकी आणि महादशेत शनि महाराज जातकांना जमिनीवर आणून सोडतात. शनिवार हा शनिदेवांचा वार आहे. या दिवशी काही गोष्टी खरेदी करणं टाळणं आवश्यक आहे. नाही तर जीवनात असंख्य अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

1 / 6
शनिवारी चुकूनही मोहरीचं तेल विकत घेऊ नये. शनिवारी मोहरीचं तेल विकत घेतल्यास कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम होतो. इतकंच काय तर शनिवारी झाडू खरेदी करू नये. जर तुम्हाला झाडू खरेदी करायची असेलच तर शुक्रावरी करा. शनिवारी झाडू खरेदी केल्याने आर्थिक स्थिती खराब होते.

2 / 6
शनिवारी मीठ सुद्धा खरेदी करू नये. शनिवारी मीठ खरेदी केल्याने कर्ज वाढतं. शनिदेवांच्या नाराजीचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला मीठ खरेदी करायचं असेल तर शुक्रवार योग्य ठरेल.

शनिवारी मीठ सुद्धा खरेदी करू नये. शनिवारी मीठ खरेदी केल्याने कर्ज वाढतं. शनिदेवांच्या नाराजीचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला मीठ खरेदी करायचं असेल तर शुक्रवार योग्य ठरेल.

3 / 6
शनिवारी काळे तीळ आणि काळी उडद डाळही खरेदी करू नये किंवा घरी आणू नये. असं केल्यास कामात अनेक अडचणी येतात. त्यामुळे हा दिवस सोडून खरेदी करावं. तसेची शनिवारी शनिदेवांना अर्पण करावं.

शनिवारी काळे तीळ आणि काळी उडद डाळही खरेदी करू नये किंवा घरी आणू नये. असं केल्यास कामात अनेक अडचणी येतात. त्यामुळे हा दिवस सोडून खरेदी करावं. तसेची शनिवारी शनिदेवांना अर्पण करावं.

4 / 6
शनिवारी लोखंडाच्या वस्तूही खरेदी करू नये. लोखंडापासून बवलेल्या वस्तू शनिवारी खरेदी करणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे हा दिवस सोडून लोखंड खरेदी करावं.

शनिवारी लोखंडाच्या वस्तूही खरेदी करू नये. लोखंडापासून बवलेल्या वस्तू शनिवारी खरेदी करणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे हा दिवस सोडून लोखंड खरेदी करावं.

5 / 6
शनिवारी कातरीही खरेदी करू नये. असं केल्यास नात्यात अडचणी येतात. घरात कलह होतात. तसेच अनेक अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (सर्व फोटो - टीव्ही 9 हिंदी) (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.