Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump सत्तेवर येताच भारतीय शेअर बाजाराला कापरे; गुंतवणूकदारांचे 8.30 लाख कोटी पाण्यात

Donald Trump Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच भारतीय बाजाराला कापरे भरले. शेअर बाजार 7 महिन्यांपूर्वीच्या म्हणजे 7 जून 2024 रोजीच्या स्तरावर आला आहे. गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

| Updated on: Jan 21, 2025 | 5:16 PM
डोनाल्ड ट्रम्प दुसर्‍यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी आले. त्याची धास्ती भारतीय शेअर बाजाराने घेतली. एकाच सत्रात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 8.30 लाख कोटींचा फटका बसला.

डोनाल्ड ट्रम्प दुसर्‍यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी आले. त्याची धास्ती भारतीय शेअर बाजाराने घेतली. एकाच सत्रात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 8.30 लाख कोटींचा फटका बसला.

1 / 6
सेन्सेक्स 75 हजार अंकांच्या स्तरावर तर निफ्टी 23 हजार अंकांपेक्षा खाली घसरला. डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारी धोरण हे अमेरिकन केंद्रीत असल्याने त्याचा थेट मॅसेज जगभरातील बाजारातून समोर आला.

सेन्सेक्स 75 हजार अंकांच्या स्तरावर तर निफ्टी 23 हजार अंकांपेक्षा खाली घसरला. डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारी धोरण हे अमेरिकन केंद्रीत असल्याने त्याचा थेट मॅसेज जगभरातील बाजारातून समोर आला.

2 / 6
परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून निधी काढून घेण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. कंझ्युमर ड्युरेबल्स आणि  बांधकाम क्षेत्राशी संबंधित स्टॉकमध्ये घसरण दिसून आली.

परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून निधी काढून घेण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. कंझ्युमर ड्युरेबल्स आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित स्टॉकमध्ये घसरण दिसून आली.

3 / 6
जानेवारी महिन्यात शेअर बाजारात 3 टक्क्यांची घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 3 टक्क्यांहून अधिक तर निफ्टीत 2.80 टक्क्यांची घसरण दिसून आली.

जानेवारी महिन्यात शेअर बाजारात 3 टक्क्यांची घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 3 टक्क्यांहून अधिक तर निफ्टीत 2.80 टक्क्यांची घसरण दिसून आली.

4 / 6
डोनाल्ड ट्रम्प यांची धोरण अजून एकदम उघड झालेली नाही. पण येत्या काळात बाजारात अजून घसरण येण्याची शक्यता दिसून येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची धोरण अजून एकदम उघड झालेली नाही. पण येत्या काळात बाजारात अजून घसरण येण्याची शक्यता दिसून येत आहे.

5 / 6
टाटा समूहाचा ट्रेंट कंपनीचा शेअर 6 टक्के घसरला. तर एनटीपीसी, अदानी पोर्टच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली. तर आयसीआयसीआय बँक आणि अदानी या शेअरमध्ये पण घसरण दिसली.

टाटा समूहाचा ट्रेंट कंपनीचा शेअर 6 टक्के घसरला. तर एनटीपीसी, अदानी पोर्टच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली. तर आयसीआयसीआय बँक आणि अदानी या शेअरमध्ये पण घसरण दिसली.

6 / 6
Follow us
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट.
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग.
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की...
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की....
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द.
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात.
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका.