AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नात विमान दिसण्याचा अर्थ काय? कोसळताना दिसल्यास…

स्वप्नात विमान पाहणे हे अनेकदा शुभ संकेतांचे प्रतीक असते. मोठे विमान पाहणे अनेकदा अपेक्षित नसलेल्या इच्छा पूर्ण होण्याचे सूचक असते.

| Updated on: Jun 18, 2025 | 7:54 AM
Share
रात्री झोपेत पडणारी स्वप्ने अनेकदा आपल्या भविष्यातील घटनांचे संकेत देत असतात, असं म्हटलं जातं. आपल्याला पडणाऱ्या या स्वप्नांचा अर्थ काय असतो, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते.

रात्री झोपेत पडणारी स्वप्ने अनेकदा आपल्या भविष्यातील घटनांचे संकेत देत असतात, असं म्हटलं जातं. आपल्याला पडणाऱ्या या स्वप्नांचा अर्थ काय असतो, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते.

1 / 10
आज आपण जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात विमान दिसले, तर त्याचा अर्थ काय असू शकतो? याबद्दल जाणून घेणार आहोत.

आज आपण जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात विमान दिसले, तर त्याचा अर्थ काय असू शकतो? याबद्दल जाणून घेणार आहोत.

2 / 10
स्वप्नशास्त्रानुसार विमानाशी संबंधित विविध स्वप्नांचे शुभ-अशुभ संकेत असतात.

स्वप्नशास्त्रानुसार विमानाशी संबंधित विविध स्वप्नांचे शुभ-अशुभ संकेत असतात.

3 / 10
स्वप्नात विमान दिसण्याचा अर्थ काय? कोसळताना दिसल्यास…

4 / 10
जर तुम्हाला स्वप्नात धावपट्टीवर विमान दिसत असेल तर तुम्ही दीर्घकाळापासून करत असलेले काम लवकरच पूर्ण होईल. तुम्हाला लवकरच एखादी नवीन संधी मिळू शकते.

जर तुम्हाला स्वप्नात धावपट्टीवर विमान दिसत असेल तर तुम्ही दीर्घकाळापासून करत असलेले काम लवकरच पूर्ण होईल. तुम्हाला लवकरच एखादी नवीन संधी मिळू शकते.

5 / 10
विमानतळावरून विमान आकाशात उडताना पाहणे हे एक शुभ संकेत आहे. यामुळे तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावर असून तुम्हाला भविष्यात मोठे यश मिळेल, असा याचा अर्थ होतो.

विमानतळावरून विमान आकाशात उडताना पाहणे हे एक शुभ संकेत आहे. यामुळे तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावर असून तुम्हाला भविष्यात मोठे यश मिळेल, असा याचा अर्थ होतो.

6 / 10
जर तुम्हाला स्वप्नात अनेक विमाने दिसली तर याचा अर्थ तुम्ही लवकरच आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत होणार आहात. तुम्हाला अचानक धनलाभही होऊ शकतो.

जर तुम्हाला स्वप्नात अनेक विमाने दिसली तर याचा अर्थ तुम्ही लवकरच आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत होणार आहात. तुम्हाला अचानक धनलाभही होऊ शकतो.

7 / 10
जर स्वप्नात विमान कोसळताना दिसले तर हे अशुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुम्ही मोठ्या प्रयत्नांनी करत असलेले काम थांबण्याची शक्यता आहे.

जर स्वप्नात विमान कोसळताना दिसले तर हे अशुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुम्ही मोठ्या प्रयत्नांनी करत असलेले काम थांबण्याची शक्यता आहे.

8 / 10
विमान अपघाताचे स्वप्न पडले तर तुमच्या आरोग्यात बिघाड होण्याचेही संकेत हे स्वप्न देते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

विमान अपघाताचे स्वप्न पडले तर तुमच्या आरोग्यात बिघाड होण्याचेही संकेत हे स्वप्न देते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

9 / 10
जर तुम्हाला स्वप्नात खूप मोठे विमान दिसले, तर याचा अर्थ तुमची एखादी महत्त्वाची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केलेली नसेल.

जर तुम्हाला स्वप्नात खूप मोठे विमान दिसले, तर याचा अर्थ तुमची एखादी महत्त्वाची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केलेली नसेल.

10 / 10
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी