AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हामुळे देशभरात मृत्यू, सरकारने तडकाफडकी ते पाऊल उचललंच, आता नागरिकांना…

सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघातच्या प्रकरणांतही लक्षणीयरित्या वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता सरकारने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

| Updated on: Apr 27, 2026 | 8:51 PM
Share
सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उन्हाचा चटका वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त वाढले आहे. त्यामुळेच लोकांना उष्माघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उन्हाचा चटका वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त वाढले आहे. त्यामुळेच लोकांना उष्माघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

1 / 5
उष्माघातामुळे अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. भर उन्हात घराच्या बाहेर पडल्यामुळे तसेच योग्य ती काळजी न घेतल्याने हे मृत्यू झालेले आहेत. त्यामुळेच आता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

2 / 5
लोकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. लोकांनी उन्हामध्ये नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत या सूचनांमध्ये सविस्तर सांगण्यात आले आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

3 / 5
या सूचनांनुसार स्वत:चे उन्हापासून तसेच गरमीपासून संरक्षण करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. द्रव रुपातील पदार्थ खा. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी हलके आणि आरामदायी कपडे परिधान करावेत.

या सूचनांनुसार स्वत:चे उन्हापासून तसेच गरमीपासून संरक्षण करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. द्रव रुपातील पदार्थ खा. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी हलके आणि आरामदायी कपडे परिधान करावेत.

4 / 5
यासह दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत उन्हात घराबाहेर निघू नये. घराबाहेर पडू नये. तसेच मद्य, चहा, कॉफी पिणे टाळावे. उन्हाच्या काळात व्यायाम करणे टाळावे. कडक उन्हात जास्त श्रम करू नये, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच