AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood actors | ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्यांनी चित्रपट निर्मात्यांना लावले देशोधडीला, सतत फ्लाॅप चित्रपट, सैफ अली खान याच्यापासून ते अक्षय कुमारपर्यंत

कोरोनानंतर सतत बाॅलिवूड चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठे नुकसान सतत सहन करावे लागत आहे. फक्त याला शाहरूख खान याचा चित्रपट अपवाद ठरलाय. कोट्यावधी फिस घेऊनही फेमस अभिनेते बाॅक्स आॅफिसवर आपला जलवा दाखू शकत नाहीयेत.

| Updated on: Jun 04, 2023 | 4:23 PM
Share
अनेक बाॅलिवूड अभिनेत्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट निर्मात्यांना देशोधडीला लावले आहे. कोट्यावधी रूपये फिस घेऊनही त्यांचे चित्रपट फ्लाॅप गेले. यामध्ये अनेक फेमस अभिनेत्यांचा समावेश आहे.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह याचे गेल्या काही दिवसांपासून सतत चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. सर्कस, 83, जयेशभाई जोरदार असे चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. यामुळे निर्मात्यांना मोठे नुकसान हे सहन करावे लागले.

2 / 5
अभिनेते सनी देओल हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, सनी देओल यांचे तब्बल 13 चित्रपट एका मागून एक फ्लाॅप गेले. यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठे नुकसान हे सहन करावे लागले.

अभिनेते सनी देओल हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, सनी देओल यांचे तब्बल 13 चित्रपट एका मागून एक फ्लाॅप गेले. यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठे नुकसान हे सहन करावे लागले.

3 / 5
अक्षय कुमार याचे देखील चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट फ्लाॅप गेलाय. पाच चित्रपट एका मागून एक अक्षय कुमार याचे फ्लाॅप गेले आहेत.

अक्षय कुमार याचे देखील चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट फ्लाॅप गेलाय. पाच चित्रपट एका मागून एक अक्षय कुमार याचे फ्लाॅप गेले आहेत.

4 / 5
सैफ अली खान याचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला विक्रम वेधा हा चित्रपट फ्लाॅप गेला. यामुळे निर्मात्यांना मोठे नुकसान हे सहन करावे लागले होते. सैफ अली खान हा नेहमीच चर्चेत असतो.

सैफ अली खान याचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला विक्रम वेधा हा चित्रपट फ्लाॅप गेला. यामुळे निर्मात्यांना मोठे नुकसान हे सहन करावे लागले होते. सैफ अली खान हा नेहमीच चर्चेत असतो.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?