AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियमित दही खाणे उत्तमच, पण कोणत्या वेळेत खावे, फायदा जाणून घ्या…

Curd Benefits: दही सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामुळे पचन चांगले होते. प्रतिकार क्षमता वाढते. हाडे मजबूत होतात. दह्यात असणारे प्रोबायोटिक घटक आणि पोषक तत्वांमुळे हे शक्य आहे. परंतु दही खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहीत आहे का?

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 16, 2025 | 1:32 PM
Share
तुम्ही सकाळी नाश्त्यात दह्याचे सेवन केले तर त्याचे तुम्हाला अनेक फायदे होतात. नाश्त्यात दही खाणे ही जुनी परंपरा आहे. जर तुम्ही सकाळी नाश्त्यात दही खात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

1 / 5
नाश्त्यात दही खाल्यानंतर तुमची प्रतिकारक्षमता (इम्यूनिटी) वाढते. दह्यात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी इम्यून सेल्स वाढवतो. त्यामुळे अनेक गंभीर आजापासून तुम्हाला मदत मिळू शकते. व्हिटॅमिन सीमुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणारे अनेक रोग टाळण्यास मदत होऊ शकते. तसेच फ्लूसारखे ऋतूजन्य आजारांपासून बचाव होतो.

2 / 5
दह्याची खास वैशिष्टय म्हणजे त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात. यामुळे शरीरातील सूक्ष्मजीवांचे संतुलन होते. दह्यामधील अँटिऑक्सिडंट आणि प्रोबायोटिक घटकांमुळे सूक्ष्मजीवांचे संतुलन सुधारते. त्यामुळे पचनकार्य चांगले होते. शरीराचे  पीएच बॅलेन्स होते.

3 / 5
नियमित दही खाणे उत्तमच, पण कोणत्या वेळेत खावे, फायदा जाणून घ्या…

4 / 5
या सर्व फायद्यांसाठी तुम्ही नाश्त्यात दही सेवन केले पाहिजे. यामुळे तुम्हाला आतून निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. तसेच जेव्हा तुम्ही ते सकाळी खाता तेव्हा ते सूर्यप्रकाशातून बाहेर पडलेल्या व्हिटॅमिन डीशी एकत्र होते आणि कॅल्शियम रिस्टोर होतो.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा