ED Arrested Sanjay Raut : राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे राऊत कुटुंबियांच्या भेटीला, भावनिक भेटीच्या फोटोंची चर्चा

या भेटीवेळी संजय राऊत यांची पत्नी , दोन्ही मुली , राऊतांची आई, इतर कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. ईडीने काल नेमकी कश्याप्रकारे चौकशी केली अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. तसेच तपास दारामायण अधिकाऱ्याने काही त्रास दिला का अशी चौकशीही त्यांनी केली.

| Updated on: Aug 01, 2022 | 2:56 PM
शिवसेना प्रवक्ते  व खासदार संजय राऊत यांच्या ईडीने  अटक  केली. त्यानंतर आज शिवसेना  प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे  चौकशी केली.

1 / 5
शिवसेना प्रमुख  उद्धव ठाकरे स्वत: घरी आल्याने राऊत यांच्या मातोश्रींना भरून आलं होतं. त्यावेळी  उद्धव  ठाकरे यांनी त्यांना धीर  दिला.

2 / 5
या भेटीवेळी संजय  राऊत यांची पत्नी , दोन्ही मुली , राऊतांची आई, इतर कुटुंबीयांची आस्थेने  चौकशी केली. ईडीने काल नेमकी कश्याप्रकारे चौकशी केली अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. तसेच   तपास दारामायण अधिकाऱ्याने काही त्रास दिला का अशी  चौकशीही  त्यांनी केली.

या भेटीवेळी संजय राऊत यांची पत्नी , दोन्ही मुली , राऊतांची आई, इतर कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. ईडीने काल नेमकी कश्याप्रकारे चौकशी केली अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. तसेच तपास दारामायण अधिकाऱ्याने काही त्रास दिला का अशी चौकशीही त्यांनी केली.

3 / 5
मातोश्री सविता राऊत यांचा हात घेत त्यांना धीर दिला. तसेच आम्ही सर्व या प्रकरणात लक्ष घालून आहोत. राऊतांसाठी कायदेशीर लढाई लढू, असंही उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांना सांगितल्याचं म्हटले जात आहे

4 / 5
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, आमदार रवींद्र वायकर आदी नेते संजय राऊत यांच्या भांडूप येथील मातोश्री या निवासस्थानी आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या मातोश्री, पत्नी आणि मुलीला धीर देत घाबरू नका. शिवसेना तुमच्यासोबत आहे, असं सांगितलं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.