माधुरी हत्तीण कोल्हापुरात परतणार, उच्च स्तरीय समितीच्या निर्देशानंतर ‘वंतारा’चा महत्त्वपूर्ण निर्णय
कोल्हापूरकरांकडून प्रेमाने 'महादेवी' म्हणून ओळखली जाणारी 'माधुरी' ही हत्तीण शहरात परतणार आहे. उच्च स्तरीय समितीच्या (HPC) ताज्या निर्देशांनुसार, माधुरीला कोल्हापूरला परत पाठवण्याची सर्व तयारी 'वंतारा ट्रस्ट'ने पूर्ण केली आहे. माधुरीचे आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी समितीने घालून दिलेल्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी ग्वाही या संस्थेने दिली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
एक्सरसाईज न करता पोट कसे कमी कराल ?
कच्ची केळी खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो का?
मध्यरात्री मांजर लहान मुलांसारखी का रडते? जाणून घ्या यामागची कारणे
150 वर्षांपूर्वी नवरीचा मेकअप कसा केला जायचा? जाणून घ्या...
ऑक्टोबरच्या उकाड्यात आजारी पडू नये म्हणून या 6 गोष्टी लक्षात ठेवा
श्रीकृष्णाच्या जीवनातील 6 गोष्टी प्रत्येकाने शिकाव्यात, आयुष्यासाठी महत्त्वाचे धडे
