केवळ 51000 रुपयात घरी न्या 83KM मायलेज देणारी मोटारसायकल

जर तुम्हाला हिरोची बाईक खरेदी करायची असेल आणि तुमचे बजेट 60 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरु शकते.

| Updated on: Feb 22, 2021 | 10:53 AM
जर तुम्हाला हिरो (Hero) कंपनीची नवी बाईक खरेदी करायची असेल आणि तुमचे बजेट 60 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरु शकते. कारण आज आम्ही तुम्हाला हिरो मोटोकॉर्पच्या सर्वात स्वस्त मोटारसायकलबाबत माहिती देणार आहोत. या बाईकमध्ये ग्राहकांना स्टायलिश लुक, उत्कृष्ट परफॉर्मन्ससह शानदार मायलेज मिळतं. हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe) असं या बाईकचं नावं आहे.

1 / 6
आज आम्ही तुम्हाला हिरो एचएफ डिलक्स या बाईकच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक प्रति लिटर 83 किलेमीटर इतकं मायलेज देते.

2 / 6
Hero HF Deluxe मध्ये पॉवरसोबत 97.2cc, एयर-कूल्ड, 4-स्ट्रोक सिंगल-सिलेंडर OHC इंजिन देण्यात आलं आहे. बाईकच्या परफॉर्मन्सबाबत बोलायचे झाले तर, Hero HF Deluxe चे इंजिन 8000 आरपीएमवर 8.24 bhp पॉवर आणि 5000 आरपीएमवर 8.05Nm टॉर्क देते.

3 / 6
Hero HF Deluxe चे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सपेक्षा कमी आहे. Hero HF Deluxe च्या फ्रंटला टेलिस्कोपिक हाइड्रॉलिक शॉक अब्सॉर्बर देण्यात आले आहे. याच्या रियरमध्ये स्विंग आर्मसह 2-स्टेज अॅडजस्टेबल रियर सस्पेन्शन मिळते.

4 / 6
Hero HF Deluxe मध्ये 130 मिलीमीटरचे फ्रन्ट ड्रम ब्रेक दिले आहे. यासोबतच याच्या रियरमध्ये 130 मिलीमीटरचे रियर ड्रम ब्रेक दिले आहे. सुरक्षेसाठी यात ग्राहकांना CBS फिचर मिळते. Hero HF Deluxe ची लांबी 1965 मिलीमीटर, रुंदी 720 मिलीमीटर आणि उंची 1045 मिलीमीटर आहे. याचे व्हीलबेस 1235 मिलीमीटर, ग्राउंड क्लियरेंस 165 मिलीमीटर आहे.

5 / 6
Hero HF Deluxe: व्हेरिएन्ट्सच्या किंमती : किक स्टार्ट ड्रम ब्रेक अलॉय व्हील- FI: 51,200,  किक स्टार्ट ड्रम ब्रेक स्पोक व्हील- FI: 50,200, सेल्फ स्टार्ट ड्रम ब्रेक अलॉय व्हील- FI- i3s: 59,900

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.