AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इच्छा तिथे मार्ग..मजुरी केली, घरं रंगवली, आज 100 कोटीपेक्षा जास्त रक्कमेला ट्रान्सफर, कोण आहे हा घानाचा यशस्वी फुटबॉलपटू?

FIFA World Cup 2026 : फीफा वर्ल्ड कप 2026 मध्ये असे अनेक फुटबॉलपटू खेळतायत, ज्यांनी गरीबी पाहिली पण आज जगभरात नाव कमावतायत. आज त्यांच्याकडे पैशांची अजिबात कमतरता नाही. घानाचा फुटबॉलर जॉनस एडजेटे अशाच खेळाडूंपैकी एक आहे.

| Updated on: Jun 24, 2026 | 4:43 PM
Share
जॉनस एडजेटे घानासाठी सेंटर बॅक पोजिशन वर खेळतो.तो बुंदसलीगा मध्ये VfL Wolfsburg साठी पण खेळतो. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये या खेळाडूने  इंग्लंड विरुद्ध  जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यामुळे सामना गोल शून्य बरोबरीत सुटला.  (PC-GETTY IMAGES)

1 / 5
जॉनस एडजेटेचा जन्म घानाच्या अक्करामध्ये झाला. घरची परिस्थिती गरीबीची होती. त्याच्या वडिलांचं एका रस्ते अपघातात निधन झालं. म्हणून कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी त्याला मजुरी सुद्धा करावी लागली. काही वर्षांपूर्वी तो घर रंगवण्याची काम करायचा.  (PC-GETTY IMAGES)

2 / 5
आपल्या ट्रेनिंगचा खर्च भागवण्यासाठी तो सकाळी 5 वाजता कामाला लागायचा. फुटबॉल शूज, ट्रेनिंगचा खर्च काढण्यासाठी तो सकाळी  कंस्ट्रक्शन साइट्सवर काम करायचा. नंतर घर रंगवण्याची कंत्राट घ्यायचा. (PC-GETTY IMAGES)

3 / 5
जॉनस एडजेटेच्या करिअरची सुरुवात घानाच्या क्लबकडून झाली.  हा खेळाडू 2013 ते 2019 पर्यंत तेशे एकेडमीसाठी खेळला. त्यानंतर तो एक्रा ग्रेट ऑलंपिक्समध्ये खेळायला गेला. 2021-22 मध्ये घाना प्रीमियर लीगमधून त्याचा डेब्यू झाला. 2022 साली तो ट्रायलसाठी स्वित्झर्लंडला गेला. तिथे तो FC Basel साठी खेळला. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
2024-25 मध्ये जॉनस एडजेटेची टीम स्विस सुपर लीग आणि स्विस कप जिंकला. बेसलसाठी तो एकूण  58 सामने खेळला. सध्या जॉनस एडजेटे VfL Wolfsburg साठी खेळतोय. त्याला 100 कोटीपेक्षा जास्त रक्कमेत ट्रान्सफर करण्यात आलं. त्याची वार्षिक सॅलरी 11 कोटीच्या आसपास आहे. (PC-GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?