AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या फळाचं पाणी म्हणजे वरदानच, मिळतात चमत्कारिक फायदे!

या फळाच्या पाण्याचे सेवन केल्यास तुम्हाला अनेक चमत्कारीक फायदे मिळू शकतात, असे सांगितले जाते. खास तीन लोकांना याचा फार फायदा होतो.

| Updated on: Jul 30, 2025 | 11:08 PM
Share
सकाळी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले मानले जाते. सकाळी सकाळी अंजिराचे पाणी पिल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते .

सकाळी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले मानले जाते. सकाळी सकाळी अंजिराचे पाणी पिल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते .

1 / 5
विशेष म्हणजे तीन प्रकारच्या लोकांसाठी तर सकाळी अंजिराचे पाणी पिणे म्हणजे वरदानच ठरू शकते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांच्यासाठी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. अंजीरच्या पाण्यात फायबर असतात. त्यामुळे  अंजीरच्या पाण्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.

2 / 5
ज्या लोकांना थकवा, तणाव जावणतो त्यांनीही अंजिराच्या पाण्याचे सेवन करायला हरकत नाही. अंजीरमध्ये आयरन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते.

ज्या लोकांना थकवा, तणाव जावणतो त्यांनीही अंजिराच्या पाण्याचे सेवन करायला हरकत नाही. अंजीरमध्ये आयरन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते.

3 / 5
ज्या लोकांना हाय कोलेस्टेरॉल आहे त्यांनी अंजिराचे पाणी पिल्यास फायदा होऊ शकतो. अंजीरमध्ये पोटॅशियम आणि अँटी ऑक्सिडंट असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हाय कोलोस्टेरॉल असणाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. सकाळी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिल्यास कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच