कबड्डी, कबड्डी मध्येच धपाधप, डोक्यात खुर्ची टाकली, थरकाप उडवणारे मुंबईतील सामन्याचे PHOTOS
कुठल्याही खेळात खेळ भावना महत्त्वाची असते. अनेकदा मैदानावरच्या खेळाडूंना याचा विसर पडतो. त्यानंतर मैदानावर लाजिरवाण्या घटना घडतात. असाच प्रकार मुंबईत घाटकोपर येथे कबड्डी सामन्यादरम्यान घडला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
