AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : 2019 डेब्यूनंतर पाच वर्षांनी श्रीलंकविरूद्ध हा खेळाडू खेळतोय दुसरा वन-डे, पाहा कोण?

टीम इंडिया आणि श्रीलंकेमधील वन डे मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिल्या वन डे सामन्यात विराट कोहली आणि कॅप्टन रोहित शर्मा परतले आहेत. आजच्या सामन्यात रोहितने एका अशा खेळाडूला संधी दिलीये ज्याने तब्बल पाच वर्षांनी आणि डेब्यू केल्यानंतर दुसरा सामना खेळला आहे.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 02, 2024 | 4:21 PM
Share
पहिल्या वन डे सामन्यामध्ये कॅप्टन रोहित शर्माने प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल केलेला पाहायला मिळाला. रोहिनते पहिल्या सामन्यात ऋषभ पंत याला प्लेइंग 11 मध्ये जागा दिलेली नाही. त्याच्या जागी के. एल. राहुल याला संधी दिली आहे.

1 / 5
टीम इंडिया आणि श्रीलंका सामन्यात प्लेइंग 11 सामन्यात अशा खेळाडूला डेब्यू झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी टीममध्ये जागा मिळालीये. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शिवम दुबे आहे.

टीम इंडिया आणि श्रीलंका सामन्यात प्लेइंग 11 सामन्यात अशा खेळाडूला डेब्यू झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी टीममध्ये जागा मिळालीये. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शिवम दुबे आहे.

2 / 5
शिवम दुबे याने 15 डिसेंबर 2019  साली वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याला एकाही सामन्याता संधी मिळाली नाही. तब्बल पाच वर्षांनी श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळाली.

शिवम दुबे याने 15 डिसेंबर 2019 साली वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याला एकाही सामन्याता संधी मिळाली नाही. तब्बल पाच वर्षांनी श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळाली.

3 / 5
पहिल्याच वन डे सामन्यात शिवम दुबे याने श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिस याला आऊट केलं. शिवमने त्याला १४ धावांवर आऊट करत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला.

पहिल्याच वन डे सामन्यात शिवम दुबे याने श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिस याला आऊट केलं. शिवमने त्याला १४ धावांवर आऊट करत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला.

4 / 5
टी-20 वर्ल्ड कप झाल्यावर भारताचे मोठे खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा आजच्या सामन्यात मैदानात दिसले आहेत. टी-२० मालिका गमावल्यानंतर वन डे मालिका जिंकण्यासाठी श्रीलंका टीम आपली सर्व ताकद लावताना दिसेल.

5 / 5
Follow Us
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण