AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : कोरोनाकाळात फूड रेसिपी व्हायरल, तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता

कोरोना काळात अनेकांनी घरात तयार केलेल्या नवनवीन रेसिपीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Food recipes went viral in Corona)

VN
VN | Updated on: Oct 20, 2020 | 3:24 PM
Share
डालगोना कॉफी (Dalgona Coffee)- फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रावर लोकांनी मोठ्या प्रमाणात डालगोना कॉफीचे फोटो शेअर केले. ही फॉफी दक्षिण कोरियामध्ये जास्त प्रमाणात बनवल्या जाते. या डालगोना कॉफीला क्लाउड कॉफीसुद्धा म्हटल्या जातं. यासाठी कॉफी, साखर, गरम पाणी आणि थंड दूधाची आवश्यकता आहे. लॉकडाऊन काळात या कॉफीनं इंटरनेटवर खऱ्या अर्थानं राज्य केलं होतं.

1 / 5
बनाना ब्रेड (Banana Bread)- हा एक थोडा गोड पदार्थ आहे. जो चहा कॉफीसोबत खालल्या जातो. मैदा आणि ड्राय फ्रूटपासून हा ब्रेड बनवल्या जातो. ही लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त सर्च केलेली रेसिपी होती.

बनाना ब्रेड (Banana Bread)- हा एक थोडा गोड पदार्थ आहे. जो चहा कॉफीसोबत खालल्या जातो. मैदा आणि ड्राय फ्रूटपासून हा ब्रेड बनवल्या जातो. ही लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त सर्च केलेली रेसिपी होती.

2 / 5
मॅगी ऑमलेट (Maggi Omelete)-  मॅगी आणि ऑमलेट हे सगळ्यांचं आवडतं खाद्य आहे, कारण हे लवकरात लवकर बनवता येतं. अशात हे दोन रेसिपी एकसोबत येणं म्हणजे मज्जाच ना..! लॉकडाऊनमध्ये हॉस्टेल, पीजीमध्ये अडकलेल्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय ठरला होता.

3 / 5
चॉकलेट समोसा पाव (Chocolate Samosa Pav)- चॉकलेट प्रेमींसाठी ही रेसिपी मेजवानीच ठरली, यासाठी पावाच्या तुकड्याला चॉकलेट सीरप लावून त्यात समोसा टाकला जातो.  मात्र काहींना ही रेसिपी खूप आवडली तर काहींच्या हेट लिस्टमध्ये गेली.

4 / 5
चहा लाटे (Chai Latte)- चहा लाटे यावर्षीची सगळ्यात जास्त टीका झालेली डिश होती. यात खडा मसाला म्हणजेच दालचिनी, जावित्री आणि कोकोनट मिल्क एकत्र करण्यात येतं.

चहा लाटे (Chai Latte)- चहा लाटे यावर्षीची सगळ्यात जास्त टीका झालेली डिश होती. यात खडा मसाला म्हणजेच दालचिनी, जावित्री आणि कोकोनट मिल्क एकत्र करण्यात येतं.

5 / 5
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला