AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Actresses : ऐश्वर्या, कटरीना ते प्रियांका चोप्रा, पतीपेक्षा या अभिनेत्री आहेत मोठ्या; चौथी आहे प्रसिद्ध क्रिकेटपटूची लेक..

Bollywood Actresses Age Gap With Husband : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या पतींपेक्षा अनेक वर्षांनी लहान आहेत. मात्र, आजकाल हा ट्रेंड बदललेलाही दिसतो. कारण काही अभिनेत्री या त्यांच्या पतींपेक्षाही मोठ्या आहेत. आज हिंदी चित्रपटसृष्टीतील अशाच 6 प्रसिद्ध सौंदर्यवतींवर एक नजर टाकूया.

| Updated on: Aug 15, 2025 | 1:03 PM
Share
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्याचे वय 51 वर्ष आहे. तिचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. तिचा पती , अभिनेता हा अभिषेक बच्चन 49 वर्षांचा आहेत. अभिषेकचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत झाला.

1 / 6
'देसी गर्ल' ते ग्लोबल स्टार असा प्रवास केलेल्या प्रियांका चोप्राने 2018 साली अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले. प्रियांका निकपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. प्रियांका 43 वर्षांची आहे तर निक पुढील महिन्यात 33  वर्षांचा होईल.

2 / 6
सौंदर्यवती अभिनेत्री कतरिना कैफ देखील तिचा पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे. दोघांमध्ये पाच वर्षांचे अंतर आहे. कतरिनाचा जन्म जुलै 1983 मध्ये झाला होता. तर विकीचा जन्म सप्टेंबर 1988 मध्ये झाला. 2021 मध्येराजस्थानमध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न झाले.

3 / 6
सैफ अली खानची धाकटी बहीण, अभिनेत्री  सोहा अली खान हिने अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केले. हे लग्न 2015 साली झालं. सोहा अली 46 वर्षांची आहे तर तिचा पती कुणाल सध्या 42 वर्षांचा आहे. ही अभिनेत्री तिच्या पतीपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे.

4 / 6
 प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू 46 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 7 जानेवारी 1979 रोजी नवी दिल्ली येथे झाला. तर तिचा पती करण सिंग ग्रोव्हरचा जन्म जानेवारी 1982 मध्ये नवी दिल्ली येथे झाला. बिपाशा आणि करण यांचे लग्न 2016 मध्ये झालं.

5 / 6
अभिनेत्री नेहा धुपियाचा जन्म 27 ऑगस्ट 1980 रोजी झाला. अभिनेत्री 44 वर्षांची आहे. तिने 2018 मध्ये अंगद बेदीशी लग्न केलं. अंगद सध्या 42 वर्षांचा आहे. त्याचा जन्म फेब्रुवारी 1983  मध्ये झाला. अंगद त्याच्या पत्नीपेक्षा अडीच वर्षांनी लहान आहे.

6 / 6
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.