AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Motorola Edge 50 ते Poco M6 Plus 5G पर्यंत हे 7 नवीन स्मार्टफोन येतील बाजारात

Upcoming Smartphone : जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायची इच्छा असेल तर थोडं थांबा. पुढील आठवड्यात सात नवीन स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहे. Motorola, Poco, Nothing, Realme आणि Oppo कंपनीचे नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात एंट्री करत आहेत.

| Updated on: Jul 28, 2024 | 5:04 PM
Share
POCO M6 Plus 5G Launch Date : मोटोरोला प्रमाणेच पोको कंपनीचा फोन पण 1 ऑगस्ट रोजी ग्राहकांसाठी 12 वाजता बाजारात येत आहे. या फोनमध्ये 108MP ड्युअल कॅमेरा सेन्सेरचा सपोर्ट मिळतो.

POCO M6 Plus 5G Launch Date : मोटोरोला प्रमाणेच पोको कंपनीचा फोन पण 1 ऑगस्ट रोजी ग्राहकांसाठी 12 वाजता बाजारात येत आहे. या फोनमध्ये 108MP ड्युअल कॅमेरा सेन्सेरचा सपोर्ट मिळतो.

1 / 6
Motorola Edge 50 Launch Date : पुढील आठवड्यात मोटोरोला स्मार्टफोन  1 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच होत आहे. या फोनमध्ये  Sony Lytia 700 C कॅमेरा सेन्सर, 1.5K 3डी कर्व्ड pOLED डिस्प्ले आणि 32MP सेल्फी कॅमेरा सेन्सर मिळेल.

2 / 6
Nothing Phone 2a Plus Launch Date : पुढील आठवड्यात 31 जुलै रोजी हा फोन बाजारात येत आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 7350 प्रोसेसर, 12GB रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळतो.

Nothing Phone 2a Plus Launch Date : पुढील आठवड्यात 31 जुलै रोजी हा फोन बाजारात येत आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 7350 प्रोसेसर, 12GB रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळतो.

3 / 6
Realme 13 Pro 5G Launch Date :  पुढील आठवड्यात 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजता रिअलमी 13 प्रो आणि  Realme 13 Pro Plus 5G स्मार्टफोन लाँच होणार आहे. या मॉडेलमध्ये ड्युअल Sony 50MP कॅमेरा सेन्सर्स मिळेल. कॅमेराला एआय फीचरचा सपोर्ट मिळेल.

4 / 6
OPPO K12X 5G Launch Date : हा ओप्पो स्मार्टफोन पुढील आठवड्यात  29 जुलै रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. फोनमध्ये 45 व्हॅट फास्ट चार्ज, 30 मिनिटात 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल.  5100mAh बॅटरी आहे.

OPPO K12X 5G Launch Date : हा ओप्पो स्मार्टफोन पुढील आठवड्यात 29 जुलै रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. फोनमध्ये 45 व्हॅट फास्ट चार्ज, 30 मिनिटात 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. 5100mAh बॅटरी आहे.

5 / 6
Realme Narzo N61 Launch Date : हा रिअलमी फोन पुढील आठवड्यात  29 जुलै दुपारी 12 वाजता लाँच होईल. बाजारात दाखल झाल्यानंतर हा स्मार्टफोन ग्राहक Amazon वरुन खरेदी करु शकतील.

Realme Narzo N61 Launch Date : हा रिअलमी फोन पुढील आठवड्यात 29 जुलै दुपारी 12 वाजता लाँच होईल. बाजारात दाखल झाल्यानंतर हा स्मार्टफोन ग्राहक Amazon वरुन खरेदी करु शकतील.

6 / 6
Follow Us
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार