दहाव्या दिवशी प्रतिष्ठापना, लाकडापासून बनवलेला बाप्पा… लोकमान्य टिळकांना आवडलेल्या या गणपतीची गोष्ट माहितीये का?
सांगलीतील सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीला न करता दशमीला केली जाते, ही १२६ वर्षे जुनी अनोखी परंपरा आहे. काळाच्या ओघात ही परंपरा अविरतपणे चालू आहे. पांगिरीच्या लाकडापासून बनवलेली १२ फूट उंच आणि दीड टन वजनाची ही मूर्ती वर्षभर तिथेच राहते.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
