AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganeshostav Stock : पोर्टफोलिओला लागेल चार चांद; बास्केटमध्ये आहेत का हे 4 शेअर, पैशांचा पडेल पाऊस

Share Market : गणेशोत्सवापासून सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेक सणांची रेलचेल असेल. यामध्ये तुम्हाला कमाईची संधी साधता येईल. ब्रोकरेज फर्म शेअरखान यांनी फेस्टिव थीमवर स्टॉक बास्केट तयार केली आहे. हे आहेत चार स्टॉक...

| Updated on: Sep 03, 2024 | 5:24 PM
Share
गणपती उत्सव सुरु होत आहे. त्यानंतर अनेक सण एका पाठोपाठ येत आहेत. या फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेक सणांची रेलचेल असेल. यामध्ये तुम्हाला कमाईची संधी साधता येईल. ब्रोकरेज फर्म शेअरखान यांनी फेस्टिव थीमवर स्टॉक बास्केट तयार केली आहे. त्यात हे चार स्टॉक आहेत. कदाचित त्यात तुम्हाला मोठा फायदा होईल.

1 / 7
Sharekhan ने फेस्टिव्ह थीम स्टॉक बास्केटमध्ये  Asian Paints, Radico Khaitan, ITC आणि Dmart हे शेअर आहेत. ब्रोकरेज फर्मने या शेअरमध्ये 3-4 आठवड्यात गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

2 / 7
ब्रोकरेज हाऊस शेयरखानने (Sharekhan) स्टॉक बास्केटमध्ये एशियन पेंट्स  (Asian Paints) वर बुलिश आहे. यामध्ये  3-4 आठवड्यात गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकची टार्गेट प्राईस 3300-3430 रुपये ठेवण्यात आली आहे.  3130-3170 रुपयांना खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.

3 / 7
रॅडिको खेतानवर Sharekhan ने BUY चा सल्ला दिला आहे. या स्टॉकची टार्गेट प्राईस    2128-2319 रुपये आहे. येत्या  3-4 आठवड्यात गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला आहे.

4 / 7
तर प्रसिद्ध एफएमसीजी  ITC वर Sharekhan ने खरेदीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकची टार्गेट प्राईस 550-615 रुपये ठेवण्यात आली आहे.  505-515 रुपये खरेदीची किंमत तर   3-4 आठवड्यात गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला आहे.

5 / 7
ब्रोकरेज Sharekhan ने रिटेल चेन डी-मार्ट (D-Mart) मध्ये BUY चा सल्ला दिला आहे. या स्टॉकची टार्गेट प्राईस  5205-5500 रुपये ठेवली आहे. या स्टॉकमध्ये 3-4 आठवड्यात गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला आहे.

6 / 7
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

7 / 7
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.