Karisma Kapoor: बॉलिवूडमधील उत्तर करिअर, अफेअर्सनी गाजलेले खासगी आयुष्य जाणून घ्या करिश्मा कपूरचा प्रवास

बॉलीवूडमध्ये उत्तम करिअर गाजवणाऱ्या करिश्मा कपूरचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. करिश्मा कपूरचे नाव अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांसारख्या स्टार्सशी जोडले गेले आहे. मात्र तिने शेवटी उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले

Jun 25, 2022 | 11:20 AM
प्राजक्ता ढेकळे

|

Jun 25, 2022 | 11:20 AM

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरआज  तिचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. करिश्मा कपूर ही एके काळी बॉलीवूडमधील खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा होती.

1 / 8
बॉलीवूडमध्ये करिश्मा कपूरने आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे आणि गोविंदासोबत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत.

2 / 8

3 / 8
बॉलीवूडमध्ये उत्तम करिअर गाजवणाऱ्या करिश्मा कपूरचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. करिश्मा कपूरचे नाव अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांसारख्या स्टार्सशी जोडले गेले आहे. मात्र  तिने शेवटी उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले आणि सेटल झाली. तिला  संजय कपूरपासून समायरा , करण ही दोन मुले आहेत

4 / 8
 एकेकाळी करिश्मा कपूर अभिषेक बच्चनच्या प्रेमात वेडी होती आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. दोघांचीही एंगेजमेंट झाली होती पण नंतर हे नातं तुटलं.

5 / 8
अजय देवगणसोबत सुहाग आणि जिगर सारख्या चित्रपटात काम करणारी करिश्मा कपूर एकेकाळी त्याच्या खूप जवळ आली होती. त्यांच्या अफेअरच्या बातम्याही आल्या होत्या, मात्र त्यानंतर दोघेही वेगळे झाले.त्यानंतर काही वेळातच करिश्माच्या अभिषेकसोबतच्या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या.

6 / 8

अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची पहिली भेट 1997 मध्ये निखिल नंदा यांच्या लग्नात झाली होती. हे दोघेही श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांच्या लग्नात भेटले होते आणि इथून हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढत गेल्याचे बोलले जाते.

7 / 8
रिपोर्ट्सनुसार, 2002 मध्ये अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचे लग्न निश्चित झाले होते. या बातमीने इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती, पण त्यानंतर लगेचच ब्रेकअपची बातमी आली

8 / 8

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें