AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातलं कोणतं शहर मिल्क कॅपिटल? तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

Milk Capital of India : भारतात मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जाते. भारतातील एक असे शहर आहे ज्याला भारताचे मिल्क कॅपिटल म्हटले जाते. हे शहर दुग्धक्रांतीचे प्रतीक बनले आहे आणि संपूर्ण देशात दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 06, 2026 | 7:40 PM
Share
गुजरातमधील आनंद शहर : आनंद या शहराला भारताचे मिल्क कॅपिटल म्हटले जाते. हे शहर दुग्ध उद्योगाचे एक मजबूत केंद्र आहे आणि इथूनच दूध क्रांतीला नवी दिशा मिळाली.

गुजरातमधील आनंद शहर : आनंद या शहराला भारताचे मिल्क कॅपिटल म्हटले जाते. हे शहर दुग्ध उद्योगाचे एक मजबूत केंद्र आहे आणि इथूनच दूध क्रांतीला नवी दिशा मिळाली.

1 / 5
दुग्धक्रांतीचे केंद्र : आनंदला दुग्धक्रांतीचे केंद्र मानले जाते. हे भारताच्या डेअरी चळवळीचे हृदय बनले आहे. इथूनच श्वेत क्रांतीची ची सुरुवात झाली, ज्यामुळे देश दूध उत्पादनात आत्मनिर्भर झाला.

दुग्धक्रांतीचे केंद्र : आनंदला दुग्धक्रांतीचे केंद्र मानले जाते. हे भारताच्या डेअरी चळवळीचे हृदय बनले आहे. इथूनच श्वेत क्रांतीची ची सुरुवात झाली, ज्यामुळे देश दूध उत्पादनात आत्मनिर्भर झाला.

2 / 5
डेअरी क्षेत्र : येथे दूध संकलन, प्रक्रिया आणि पुरवठा यांची व्यवस्था अत्यंत संघटित आणि मजबूत आहे. प्रत्येक स्तरावर उत्तम व्यवस्थापनामुळे गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही टिकवून ठेवले जाते, ज्यामुळे डेअरी क्षेत्राला स्थिरता मिळते.

3 / 5
सहकारी मॉडेल : आनंदचे सहकारी मॉडेल शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुधाचे योग्य दर मिळाले आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारली, ज्यामुळे ग्रामीण विकासालाही चालना मिळाली.

सहकारी मॉडेल : आनंदचे सहकारी मॉडेल शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुधाचे योग्य दर मिळाले आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारली, ज्यामुळे ग्रामीण विकासालाही चालना मिळाली.

4 / 5
आधुनिक डेअरी पायाभूत सुविधा : या शहरात आधुनिक डेअरी पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. तसेच येथे दूध, दही, तूप आणि ताक यांना दैनंदिन जीवनात विशेष महत्त्व आहे, जे येथील समृद्ध दुग्ध संस्कृती दर्शवते.

5 / 5
Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक