AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Glowing Skin | महागड्या सौंदर्यप्रसाधनांना हटवा, घरगुती उपायांनी चेहरा उजळवा!

तुमची त्वचा अधिक प्रमाणात शुष्क असल्यास मलाईचा वापर करणं फायदेशीर ठरेल. त्वचेसाठी मलाई सर्वोत्तम मॉईश्चरायझर मानला जातो. नियमित झोपण्यापूर्वी काही मिनिटांसाठी मलाईने त्वचेची मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून साफ करा. मलाई तुमच्या चेहऱ्यावरील खराब उतींवर अत्यंत प्रभावी ठरते.

| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 26, 2021 | 7:52 AM
Share
तुमची त्वचा अधिक प्रमाणात शुष्क असल्यास मलाईचा वापर करणं फायदेशीर ठरेल. त्वचेसाठी मलाई सर्वोत्तम मॉईश्चरायझर मानला जातो. नियमित झोपण्यापूर्वी काही मिनिटांसाठी मलाईने त्वचेची मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून साफ करा. मलाई तुमच्या चेहऱ्यावरील खराब उतींवर अत्यंत प्रभावी ठरते.

तुमची त्वचा अधिक प्रमाणात शुष्क असल्यास मलाईचा वापर करणं फायदेशीर ठरेल. त्वचेसाठी मलाई सर्वोत्तम मॉईश्चरायझर मानला जातो. नियमित झोपण्यापूर्वी काही मिनिटांसाठी मलाईने त्वचेची मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून साफ करा. मलाई तुमच्या चेहऱ्यावरील खराब उतींवर अत्यंत प्रभावी ठरते.

1 / 5
तुमचा चेहरा झोपण्यापूर्वी नियमित स्वच्छ करा. योग्य पद्धतीने पहिल्यांदा स्वच्छ पाण्याचा त्यासाठी वापर करा. त्यानंतर व्हिटॕमिन-ई ने परिपूर्ण असलेल्या बदाम तेलाचा वापर करा. तुमच्या चेहऱ्याला असलेली शुष्कता यामुळे दूर होऊ शकते. तुमच्या चेहऱ्याला तजेलता आणि चमकदारपणा प्राप्त होईल. चेहऱ्यावरील शुष्कतेचे व्रण बदाम तेलामुळे नष्ट होण्यास मदत होते.

2 / 5
तुमच्या त्वचेसाठी बदाम तेल अपायकारक ठरत असल्यास आम्ही तुम्हाला नवा पर्याय सुचवतो. तुम्ही बदाम तेलाऐवजी नारळाच्या तेलाचा वापर करू शकतात. नारळ तेलाने केलेली मसाज तुमच्या चेहऱ्याला नवी चमक देऊन जाईल.नारळ किंचित गरम करुन चेहऱ्यावर लावा. तुमच्या चेहऱ्याला मुलायमपणा यामुळे नक्कीच मिळेल. तुमच्या चेहऱ्यावरील व्रण किंवा डाग यामुळे निघून जातील.तुम्ही नियमित झोपण्यापूर्वी नारळ तेलाचा वापर करत असल्यास तुमच्या चेहऱ्यावर वार्धक्याच्या खुणा लवकर दिसणार नाहीत

3 / 5
थंडीच्या दिवसांत ग्लिसरीन आणि गुलाबजलाचा वापर करा. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर वापर केल्यास त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेला नैसर्गिक तजेलता प्राप्त होते तसेच त्वचेची शुष्कता नष्ट करतो.

4 / 5
तुमची त्वचा अधिक प्रमाणात शुष्क असल्यास मलाईचा वापर करणं फायदेशीर ठरेल. त्वचेसाठी मलाई सर्वोत्तम मॉईश्चरायझर मानला जातो. नियमित झोपण्यापूर्वी काही मिनिटांसाठी मलाईने त्वचेची मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून साफ करा. मलाई तुमच्या चेहऱ्यावरील खराब उतींवर अत्यंत प्रभावी ठरते. तुमची त्वचा निरामय अन् तजेल बनते.

5 / 5
Follow Us
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका