AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gmail Storage फुल्ल झालंय? टेन्शन घेऊ नका फक्त ‘या’ चार सोप्या स्टेप्स…

अनावश्यक ईमेल पाठवणाऱ्यांना ब्लॉक करणे हे देखील एक प्रभावी उपाय आहे. या सर्व टिप्स वापरून तुम्ही Gmail चा स्टोरेज व्यवस्थितपणे व्यवस्थापित करू शकता.

| Updated on: Apr 23, 2025 | 8:14 PM
Share
अनेकदा आपले Gmail अकाउंटचे स्टोरेज फुल होते आणि यामुळे तुम्हाला महत्त्वाचे मेल येत नाही. याचा अनेक युजर्सला त्रास होतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या उपाय करुन तुम्ही Gmail चे स्टोरेज सहजपणे खाली करू शकता.

1 / 8
Google प्रत्येक Gmail अकाउंटसोबत 15 GB स्टोरेज मोफत देतो. मात्र, अनेकदा हे स्टोरेज लवकर भरते. यासाठी काही विशिष्ट ट्रिक्सचा वापर करत तुम्ही Gmail चे स्टोरेज पुन्हा मिळवू शकता.

2 / 8
सर्वात आधी तुमच्या Gmail मधील मोठे अटॅचमेंट असलेले ईमेल शोधा आणि त्यांना डिलीट करा. कोणते ईमेल जास्त जागा घेत आहेत हे शोधण्यासाठी Gmail च्या सर्च बारमध्ये larger:10M असे टाईप करून सर्च करा. त्यात तुम्हाला १० MB पेक्षा मोठे असलेले सर्व ईमेल दिसतील, जे तुम्ही डिलीट करू शकता.

3 / 8
अनेकदा आपण फक्त इनबॉक्समधील ईमेल डिलीट करतो, पण स्पॅम फोल्डरकडे दुर्लक्ष करतो. स्पॅम फोल्डरमध्येही अनावश्यक ई-मेल जमा होतात. त्यामुळे ते डिलिट करणे गरजेचे आहे.

4 / 8
काही ईमेल हे १ वर्षापेक्षा जुने असतात. ते ईमेल शोधून डिलीट करा. यासाठी Gmail च्या सर्च बारमध्ये "older_than:1y" असे टाईप करून सर्च करा. यात तुम्हाला १ वर्षापेक्षा जुने ईमेल मिळतील. जे तुम्ही लगेच डिलीट करू शकता.

5 / 8
एक लक्षात ठेवा की तुम्हाला मिळणारे १५ GB स्टोरेज फक्त Gmail साठी नाही, तर त्यात Google Drive आणि Google Photos चा देखील समावेश असतो. त्यामुळे Drive आणि Photos मधील अनावश्यक फाईल्स आणि फोटो डिलीट करुन तुम्ही स्टोरेज वाचवू शकता.

6 / 8
जर तुम्हाला काही ईमेल आयडीवरून वारंवार अनावश्यक ईमेल येत असतील, तर तुम्ही त्या आयडींना ब्लॉक करू शकता. यासाठी त्या सेंडरचा कोणताही ईमेल ओपन करा आणि राईट साईडला असलेल्या थ्री डॉट्सवर क्लिक करा. त्यात तुम्हाला ब्लॉक करण्याचा पर्याय दिसेल.

7 / 8
या सोप्या उपायांमुळे तुम्ही तुमच्या Gmail अकाउंटचे स्टोरेज सहजपणे हाताळू शकता. यामुळे तुम्ही पुन्हा एकदा ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी नवीन जागा तयार करु शकता.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.