AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोन्याचा भाव झाला रॉकेट, 10 ग्रॅमची किंमत पाहून झोपच उडाली, आता मोजावे लागणार तब्बल…

सोने आणि चांदीचा भाव आता पुन्हा एकदा वाढला आहे.. सोन्याचा भाव लवकरच दीड लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.

| Updated on: Jan 17, 2026 | 3:10 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. लवकरच सोन्याचा  भाव दीड लाखांच्या पुढे जाऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत. तर चांदीचा भावही तीन लाखांचा आकडा पार करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

1 / 5
असे असतानाच आता सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली आहे. चांदीचा भाव 24 तासांत सात हजार रुपयांनी वाढला आहे. तर चांदीचा भावही 400 रुपयांनी वाढला आहे.

असे असतानाच आता सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली आहे. चांदीचा भाव 24 तासांत सात हजार रुपयांनी वाढला आहे. तर चांदीचा भावही 400 रुपयांनी वाढला आहे.

2 / 5
आता नव्या दरानुसार चांदीचा भाव जिएसटीसह प्रतिकिलो 2 लाख 93 हजार 550 रुपयांवर पोहोचला आहे. चोवीस तासांत चांदीचा हा भाव 7 हजारांनी वाढला आहे. सोन्याचा भावदेखील चांगलाच वाढला आहे.

आता नव्या दरानुसार चांदीचा भाव जिएसटीसह प्रतिकिलो 2 लाख 93 हजार 550 रुपयांवर पोहोचला आहे. चोवीस तासांत चांदीचा हा भाव 7 हजारांनी वाढला आहे. सोन्याचा भावदेखील चांगलाच वाढला आहे.

3 / 5
नव्या भावानुसार सोन जीएसटीसह 1 लाख 45 हजार 848 हजार रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे आता सोने आणि चांदी खरेदी करायची असेल तर सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

नव्या भावानुसार सोन जीएसटीसह 1 लाख 45 हजार 848 हजार रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे आता सोने आणि चांदी खरेदी करायची असेल तर सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

4 / 5
 (टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.