Jalgaon Gold : सुवर्णनगरीत धनत्रयोदशीला सोने-चांदीत घसरण; ग्राहकांना खरेदीचा आनंद लुटता येणार

Gold And Silver Rate Today : धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदीचा मुहूर्त साधणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. दोन्ही धातुत मोठी घसरण झाली. चांदीचा दर १६०० रुपयांनी घसरला तर सोन्यात इतकी घसरण झाली आहे. या अपडेटमुळे बेशकिंमती धातुत मोठी घसरण झाली आहे. आता काय आहेत किंमती?

| Updated on: Oct 29, 2024 | 11:35 AM
सोने-चांदीचा भाव काय

सोने-चांदीचा भाव काय

1 / 6
जळगाव सराफा बाजारात सोन्याचे दर ४५० रुपये, तर चांदीचे दर १६०० रुपयांनी घसरला. यापूर्वी बाजारात दोन्ही धातुत चढउताराचे सत्र दिसून आले. काही दिवसांपूर्वी या बाजारात दोन्ही धातुनी दरवाढीचा विक्रम केला होता.

2 / 6
ताज्या घडामोडीनुसार सोन्याचे दर ७९ हजार १५० रुपयांवर आले तर चांदीचे दर ९६ हजार ७०० रुपयांपर्यंत घसरला. त्यामुळे सराफा बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली. दिवाळीच्या काळात सोने खरेदी शुभ मानण्यात येते.

3 / 6
दिवाळीच्या इतर मुहूर्तावरही भाव कमी राहिल्यास ग्राहकांचा खरेदीचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. खरेदी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दिवाळीच्या इतर मुहूर्तावरही भाव कमी राहिल्यास ग्राहकांचा खरेदीचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. खरेदी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

4 / 6
 इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA)  २४ कॅरेट सोने  ७८,२४५,  २३ कॅरेट ७७,९३२,  २२ कॅरेट सोने  ७१,६७२ रुपयांवर घसरले. १८ कॅरेट आता ५८,६८४ रुपये, १४ कॅरेट सोने ४५,७७३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ९६,०८६ रुपये इतका आहे.

5 / 6
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल.  ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात

6 / 6
Follow us
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'.
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?.
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'.
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल.
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.