AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडी कोणी खाऊ नये? या लोकांसाठी ठरु शकतात स्लो पॉयझन

अंडी आरोग्यदायी असली तरी हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल आणि ॲलर्जी असलेल्या लोकांसाठी ती घातक ठरू शकतात. कोणाला अंडी खाणे टाळावे लागेल, याची सविस्तर माहिती येथे वाचा.

| Updated on: Feb 16, 2026 | 4:11 PM
Share
अंडी हा प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत मानला जातो, परंतु काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी अंडी खाणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे जर तुम्हाला काही त्रास असतील तर अंडी खाताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

1 / 6
अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये (Egg Yolk) कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. ज्यांना आधीच उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी पिवळा बलक खाणे टाळावे. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने केवळ अंड्याचा पांढरा भाग खावा.

2 / 6
काही लोकांना अंडी खाल्ल्यानंतर त्वचेवर खाज येणे, रॅशेस उठणे किंवा उलट्या होणे असा त्रास होतो. लहान मुलांमध्ये ही ॲलर्जी अधिक प्रमाणात दिसून येते. अशा व्यक्तींनी अंड्यांचा आहारात समावेश करू नये.

काही लोकांना अंडी खाल्ल्यानंतर त्वचेवर खाज येणे, रॅशेस उठणे किंवा उलट्या होणे असा त्रास होतो. लहान मुलांमध्ये ही ॲलर्जी अधिक प्रमाणात दिसून येते. अशा व्यक्तींनी अंड्यांचा आहारात समावेश करू नये.

3 / 6
संशोधनानुसार, अतिप्रमाणात अंडी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. मधुमेही रुग्णांमध्ये हृदयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मधुमेहींनी आठवड्यातून किती अंडी खावीत, याचे प्रमाण मर्यादित ठेवावे.

4 / 6
अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. पण ज्यांना किडनीचे गंभीर आजार आहेत, त्यांना जास्त प्रोटीन पचवणे कठीण जाते, ज्यामुळे किडनीवर ताण पडू शकतो. तसेच ज्या लोकांना गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो, त्यांना अंडी पचायला जड जाऊ शकतात. त्यामुळे या लोकांनी अंडी खाणे टाळावे.

5 / 6
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

6 / 6
Follow Us
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत