AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सराफा बाजारात मोठ्या घडामोडी, थेट सोन्याच्या भावात मोठी वाढ, ऑगस्ट महिन्यात..

Gold Silver Price : इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे भाव प्रचंड घसरले. मात्र, ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत. लग्न सराईच्या तोंडावर सोन्याचे भाव वाढताना दिसत आहेत.

| Updated on: Aug 20, 2026 | 9:20 AM
Share
 इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या किमती घसरताना दिसल्या. सोन्याचा भाव प्रचंड घसरले. मात्र, आता पुन्हा एकदा सोन्याने वेग पकडला आहे. या महिन्यात सोन्याचा भाव तब्बल 11008 ने वाढला आहे. इंटरनॅशनल बाजारात $4,500 च्या पुढे सोन्याचा भाव पोहोचला.

1 / 5
31 जुलै 2026 रोजी भारताती सराफा बाजारात सोन्याचा भाव 142860 रूपये प्रती 10 ग्राम पोहोचला. 19 ऑगस्ट रोजी 153868 रूपये बंद झाला. सोन्याच्या किमतीमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे.

31 जुलै 2026 रोजी भारताती सराफा बाजारात सोन्याचा भाव 142860 रूपये प्रती 10 ग्राम पोहोचला. 19 ऑगस्ट रोजी 153868 रूपये बंद झाला. सोन्याच्या किमतीमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे.

2 / 5
ऐन लग्न सराई तोंडावर असतानाच सोन्याच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही महिन्याच्या तुलनेत सोन्याचे भाव सतत वाढताना दिसत आहेत.

ऐन लग्न सराई तोंडावर असतानाच सोन्याच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही महिन्याच्या तुलनेत सोन्याचे भाव सतत वाढताना दिसत आहेत.

3 / 5
सोन्याचे भाव झपाट्याने वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यात अमेरिकेच्या रोजगार रिपोर्टनुसार,व्याज दर 50 टक्के खाली आला. सोन्याचा दरात 11 हजारांनी वाढ झाली.

सोन्याचे भाव झपाट्याने वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यात अमेरिकेच्या रोजगार रिपोर्टनुसार,व्याज दर 50 टक्के खाली आला. सोन्याचा दरात 11 हजारांनी वाढ झाली.

4 / 5
सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत असताना कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारात कमी होताना दिसत आहेत. पुढील काही दिवसात सोन्याचे दर अजून वाढण्याचा अंदाज आहे.

सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत असताना कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारात कमी होताना दिसत आहेत. पुढील काही दिवसात सोन्याचे दर अजून वाढण्याचा अंदाज आहे.

5 / 5
Follow Us
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं