AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: युद्ध थांबवण्याची घोषणा होताच सोन्याचे दर पुन्हा कडाडले! मोठी वाढ, आता 10 गॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव अस्थिर असल्याचे पाहयला मिळत होते. आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे.

| Updated on: Mar 24, 2026 | 3:04 PM
Share
अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगावच्या बाजारात सातत्याने सोने-चांदीच्या दरात गेल्या 25 दिवसापासून चढ उतार पाहायला मिळत आहे. कालपर्यंत घसरलेले सोन्याचे भाव आज पुन्हा वाढले आहेत. सर्वसामान्यांसाठी हा मोठा धक्का आहे.

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याचे दर हे 4 हजार रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे दर 5 हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

2 / 5
आज, 24 मार्च रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 44 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 34 हजार 840 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.

आज, 24 मार्च रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 44 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 34 हजार 840 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.

3 / 5
काल सोन्याच्या भावात जवळपास 7 हजार 500 रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली होती. सोने जीएसटीसह 1 लाख 40 हजार 595 रुपयांवर पोहोचले होते. पण आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावत वाढ झाली आहे.

काल सोन्याच्या भावात जवळपास 7 हजार 500 रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली होती. सोने जीएसटीसह 1 लाख 40 हजार 595 रुपयांवर पोहोचले होते. पण आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावत वाढ झाली आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी