AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सराफा बाजारात मोठी पडझड! सोनं तब्बल 2300 रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?

सोन्याचा भाव आज पुन्हा एकदा घसरला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोनं आणि चांदी यांच्या भावात सतत घसरण होताना पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव कमी झाल्याने सामान्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

| Updated on: Apr 24, 2026 | 11:35 AM
Share
इराणच्या युद्धामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता आहे. कधी सोन्याचा भाव वाढतोय तर कधी कमी होतोय. परंतु आता गेल्या तीन दिवसांपासून सलग सोन्याच्या भावात घसरण होत आहे. आजदेखील सोनं चांगलंच घसरलं आहे.

इराणच्या युद्धामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता आहे. कधी सोन्याचा भाव वाढतोय तर कधी कमी होतोय. परंतु आता गेल्या तीन दिवसांपासून सलग सोन्याच्या भावात घसरण होत आहे. आजदेखील सोनं चांगलंच घसरलं आहे.

1 / 5
आज (24 एप्रिल) पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सोनं आज 500 रूपयांची तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीसह सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.

2 / 5
चांदीच्या भावात एकाच दिवसात 3 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. या घसरणीसह चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर आला आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात 2 हजार 300 रूपयांची तर चांदीच्या दरात 15 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

3 / 5
सोन्यात होत असलेली घसरण पाहून सामान्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. लोक दागिने करण्यासाठी सराफा बाजाराकडे वळत आहेत. परंतु सध्याजरी सोन्याचा भाव कमी होत असला तरीही भविष्यातही ही घसरण अशीच चालू राहील का? असे विचारले जात आहे. सोन्यात गुंतवणूक करावी का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...