AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण, आजचा 10 ग्रॅमचा भाव किती?

Todays Gold Rate: काल अचानक सोने आणि चांदीचे दर हे पुन्हा वाढले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना विचार करावा लागत होता. मात्र, आज हेच दर पुन्हा एकदा चांगलेच घसरले आहेत.

| Updated on: Mar 26, 2026 | 4:24 PM
Share
मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा भडका संपूर्ण जगात पाहायला मिळाला. या युद्धाचा मोठा परिणाम सोने आणि चांदीच्या भावावर देखील होताना दिसत आहे. पण आता हे युद्ध थांबवण्याच्या मार्गावर असल्यामुळे पुन्हा सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती जाणून घ्या...

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

2 / 5
आज 26 मार्च रोजी तब्बल सोन्याच्या दरात 2 हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात  5 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

आज 26 मार्च रोजी तब्बल सोन्याच्या दरात 2 हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

3 / 5
26 मार्च रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 47 हजार 290 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 42 हजार 50 रुपयांवर पोहोचले आहेत.

26 मार्च रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 47 हजार 290 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 42 हजार 50 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल