AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोन्याने झोप उडवली रे…10 ग्रॅमचा भाव पाहून भल्याभल्यांना फुटला घाम; किंमत थेट…

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराची मोठी उसळी घेतली आहे. एकाच दिवसात सोनं आणि चांदी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्यांची चिंता वाढली आहे. दागिने खरेदी करायचे असतील तर जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

| Updated on: Jul 02, 2026 | 8:53 PM
Share
सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. भविष्यात सोन्याचा भाव आणखी कमी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय. असे असतानाच आता सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे.

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराची मोठी उसळी घेतली आहे. एकाच दिवसात सोनं आणि चांदी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्यांची चिंता वाढली आहे. दागिने खरेदी करायचे असतील तर जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराची मोठी उसळी घेतली आहे. एकाच दिवसात सोनं आणि चांदी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्यांची चिंता वाढली आहे. दागिने खरेदी करायचे असतील तर जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार जळगावमध्ये सोन्याच्या दरात प्रत्येक 10 ग्रॅममागे 3 हजार रुपयांची आणि चांदीच्या दरात प्रत्येक किलोमागे तब्बल 8 हजार रुपयांची वाढ झाली आहे. या भाववाढीनंतर सोन्याचा भाव एक लाख 45 हजारांच्याही पुढे गेला आहे.

3 / 5
ताज्या भाववाढीनंतर सोन्याचा दर प्रत्येक 10 ग्रॅममागे जीएसटीसह 1 लाख 47 हजार 290 रुपये झाला आहे. तर चांदीचा दर प्रत्येक किलोमागे जीएसटीसह 2 लाख 39 हजार 990 रुपयांवर पोहोचला आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी

शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार

महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई