Photo : ‘हार्ड वर्क पेज ऑफ’, पाहा वरुण धवनची मस्कूलर बॉडी

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता वरुण धवन सध्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवतोय. (‘Hard Work Page Off’, see Varun Dhawan's muscular body)

  • Publish Date - 1:03 pm, Mon, 22 February 21
1/5
बॉलिवूडचा सुपरहीट अभिनेता वरुण धवन सध्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवतोय.

2/5
वरुण त्याचे वर्कआऊट फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करतो. आता त्या वर्कआऊटचं फळ त्यांनं शेअर केलं आहे. त्याची बॉडी बघून चाहते घायाळ झाले आहेत.

3/5
नेहनीच आपल्या अभिनयामुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असलेला अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या बॉडीमुळे चर्चेत आहे.

4/5
वरुणचे लाखो चाहते आहेत. अशात त्याचे हे फोटो बघून त्याचे चाहते घायाळ झाले आहेत.

5/5
वरुण त्याचे वर्कआऊट फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करतो. आता त्या वर्कआऊटचं फळ त्यांनं शेअर केलं आहे. त्याची बॉडी बघून चाहते घायाळ झाले आहेत.
वरुण त्याचे वर्कआऊट फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करतो. आता त्या वर्कआऊटचं फळ त्यांनं शेअर केलं आहे. त्याची बॉडी बघून चाहते घायाळ झाले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI