AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत घर, सरकारी नोकरी अन्… हरमनप्रीत कौरला एका सामन्यातून किती पैसे मिळतात? संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विश्वचषक जिंकला, ज्यात कर्णधार हरमनप्रीत कौरचे मोठे योगदान आहे. क्रिकट्रॅकरनुसार, २०२४-२५ मध्ये तिची एकूण संपत्ती २५ कोटी रुपये आहे.

| Updated on: Nov 03, 2025 | 12:34 PM
Share
भारतीय महिला संघाने प्रथमच महिला एकदिवसीय विश्वचषकांचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयामध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरचे मोलाचे योगदान आहे.

1 / 12
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले. आपल्या फलंदाजीने मैदानावर धावांचा वर्षाव करणारी हरमनप्रीत कमाईच्या बाबतीतही चांगलीच आघाडीवर आहे.

2 / 12
क्रिकट्रॅकरच्या अहवालानुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात हरमनप्रीत कौरची एकूण संपत्ती साधारण २५ कोटी रुपये आहे. यात तिच्या क्रिकेटमधील मानधनासोबतच विविध ब्रँड एंडोर्समेंट (Brand Endorsements) मधून होणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे.

3 / 12
क्रिकेटमधून मिळणारे मानधन हे हरमनप्रीतच्या कमाईचा सर्वात मोठा स्रोत आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) च्या 'A' श्रेणीतील करारांतर्गत तिला दरवर्षी ५० लाख रुपये मिळतात.

4 / 12
समान वेतन धोरणानुसार, तिला टेस्ट मॅचसाठी १५ लाख रुपये, वनडे (ODI) मॅचसाठी ६ लाख रुपये आणि टी२० (T20) मॅचसाठी ३ लाख रुपये मानधन दिले जाते.

5 / 12
हरमनप्रीत कौर ही WPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार आहे आणि तिला प्रत्येक हंगामात १.८० कोटी रुपये पगार मिळतो. क्रिकेटव्यतिरिक्त हरमनप्रीत अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये दिसते. त्यातून ती दरवर्षी ४० ते ५० लाख रुपये कमावते.

6 / 12
एका व्यावसायिक शूटसाठी ती सुमारे १०-१२ लाख रुपये घेते. ती HDFC Life, ITC, Boost, CEAT, PUMA, TATA Safari, Asian Paints यांसारख्या अनेक नामांकित ब्रँड्सची जाहिरात करते.

7 / 12
हरमनप्रीत ही पंजाब पोलिसमध्ये उपअधीक्षक (DSP) म्हणूनही कार्यरत आहे. तिला यातूनही पगार मिळतो.  तिने महिला बिग बॅश लीग (WBBL) सारख्या इतर आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळूनही चांगली कमाई केली आहे. हरमनप्रीत कौरची प्रॉपर्टी मुंबईपासून पटियालापर्यंत पसरलेली आहे.

8 / 12
ती सध्या आपल्या कुटुंबासोबत पटियाला येथील आलिशान बंगल्यात राहते. तसेच, तिच्याकडे मुंबईतही एक लग्झरी घर आहे, जे तिने २०१३ मध्ये खरेदी केले होते.

9 / 12
तिचे कार कलेक्शनही फारच विंटेज आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये Vintage Jeep सारख्या कार आणि Harley-Davidson सारख्या महागड्या बाईक्सचा समावेश आहे. तिला बाईक लवर म्हणूनही ओळखले जाते.

10 / 12
कर्णधारपदाच्या नेतृत्वामुळे आणि उत्कृष्ट खेळातील सातत्यामुळे हरमनप्रीत कौर भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक बनली आहे.

11 / 12
(सर्व फोटो - हरमनप्रीत कौर/ इन्स्टाग्राम)

12 / 12
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.