AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hasin Jahan : लोक आपल्या अदांनी आग लावतात आणि मी…हसीन जहांची नवीन पोस्ट चर्चेत

Hasin Jahan : हसीन जहांने इंस्टाग्रामवर नवीन वीडियो शेअर केलाय. यात तिने लिहिलय की, मला अशी-तशी मुलगी समजू नका. हसनी जहांच्या त्या व्हिडिओनंतर शमीचे फॅन्स खवळले आहेत. तिला बरच काही सुनावलय.

| Updated on: Aug 14, 2025 | 2:28 PM
Share
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां सध्या आपल्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. यात तिच्या बोलण्याच्या शैलीमध्ये धमकी आहे. सोशल मीडियावर एक्टिव राहणाऱ्या हसीन जहांने धमकीच्या स्वरात रील्स बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केलीय.

1 / 5
तिने व्हिडिओ बनवून पोस्ट करण्याचा इरादा जाहीर केलेला नाही. इशारा कोणाकडे आहे हे सुद्धा तिने सांगितलेलं नाही. पण मोहम्मद शमीचे फॅन्स भडकले आहेत. सर्वप्रथम हे जाणून घ्या की तिच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये काय-काय आहे?.

2 / 5
हसीना जहांने आपला नवीन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. मला अशी-तशी मुलगी समजू नका, असं तिने यात म्हटलय. लोक आपल्या अदांनी आग लावतात आणि मी आपल्या बोलण्याने. हसीना जहांच्या या व्हिडिओला फक्त रील्स समजायचं की रील्सच्या बहाण्याने दिलेली धमकी.

3 / 5
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जे लिहिलय त्यातून इरादा स्पष्ट होतो. काही नको बोलू आणि बोलला तर समोरचा मीडियाला खरेदी करुन त्याला आपल्याबाजूने बोलायला सांगतो. त्यांना वाचवण्याच अपील करतो.  हसीन जहांच्या या बोलण्यावरुन तिचा इशारा कोणाकडे आहे, ते स्पष्ट होतं. आता मोहम्मद शमीचे फॅन्सही तिच्यावर भडकले आहेत.

4 / 5
एकाने व्हिडिओ पोस्टवर कमेंट करताना लिहिलय की, तुम्ही तुमच्याच घरात आग लावलीय. कोणी म्हटलय शमीच्या आयुष्याला आग लावली. एकाने हसीना जहांला आंटी जी म्हणत लिहिलय की, तुम्ही मुलगी नाही आहात. तुम्ही शमीच्या 4 लाखांवर जगताय अशा कमेंट केल्या आहेत.

5 / 5
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.