Bhagyashree Milind: बालक-पालक चित्रपटातील चिऊ म्हणजेच अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदचा बोल्ड अंदाज पाहिलात का? चाहते म्हणतायत….

प्राजक्ता ढेकळे

| Edited By: |

Updated on: Jul 29, 2022 | 10:52 AM

भाग्यश्रीने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनपटावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ सिनेमात आंनदी बाईंची भूमिका साकारली होती, हा चित्रपटही चांगलाच गाजला होता.

Jul 29, 2022 | 10:52 AM
२०१३मध्ये आलेल्या बालक पालक म्हणजेच 'बीपी' या चित्रपटातून  प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद मराठी चित्रपट सृष्टीत चांगलीच स्थिरावली आहे. भाग्यश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे साडीतील आर्कषक फोटो शेअर केले आहेत.

1 / 6
 भाग्यश्रीने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनपटावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ सिनेमात आंनदी बाईंची भूमिका साकारली होती, हा चित्रपटही चांगलाच गाजला होता.

भाग्यश्रीने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनपटावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ सिनेमात आंनदी बाईंची भूमिका साकारली होती, हा चित्रपटही चांगलाच गाजला होता.

2 / 6
 आनंदी गोपाळ मधील भाग्यश्रीच्या भुमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं. मात्र भाग्यश्री आता तिच्या साडीतील बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

3 / 6
भाग्यश्रीच्या या फोटोंला चाहत्यांनी खूप पंसत केले आहे. नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तुझे डोळे खुप बोलके आहेत, Amazinggg, लयभारी अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

4 / 6
 पांढऱ्या रंगाच्या साडीत भाग्यश्रीने एकापेक्षा एक होत पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर युझरकडून लाईक्स पाऊस पडला जात आहे

5 / 6
शर्म थोडी थोडी हम को आए तो नज़रे झुक जाए, सितम थोडा थोडा हम पे शोख हवा भी कर जाए असे कॅप्शन तिने आपल्या फोटोना दिले आहे

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI