तणाव आणि चिंतेमुळे त्रासला असाल तर ‘या’ फळाचा डाएटमध्ये नक्की करा समावेश, जाणून घ्या फायदे

आजच्या व्यस्त जीवनात अनेकांना तणाव आणि चिंता यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. दीर्घकाळ हा त्रास सहन केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत 'या' फळाचा आहारात समावेश करून या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

| Updated on: Oct 12, 2023 | 4:09 PM
डाळिंबात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखी अनेक पोषक तत्वं आढळतात जी शरीरासाठी फायदेशीर असतात. (Photos : Freepik)

डाळिंबात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखी अनेक पोषक तत्वं आढळतात जी शरीरासाठी फायदेशीर असतात. (Photos : Freepik)

1 / 5
 डाळिंबाचे सेवन केल्याने मेंदूतील तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहते. त्यामुळे जर तुम्ही तणाव आणि चिंतेने त्रस्त असाल तर आहारात डाळिंबाचा अवश्य समावेश करा.

डाळिंबाचे सेवन केल्याने मेंदूतील तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहते. त्यामुळे जर तुम्ही तणाव आणि चिंतेने त्रस्त असाल तर आहारात डाळिंबाचा अवश्य समावेश करा.

2 / 5
एका संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक दररोज डाळिंबाचा रस पितात त्यांच्यात तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी असते. म्हणजे डाळिंब प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो. कधी खूप तणावाखाली असाल तर डाळिंबाचा रस प्या किंवा डाळिंब जरूर खा.

3 / 5
मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यासाठी डाळिंब खाणं हा एक प्रभावी उपाय आहे. यामध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मन शांत करण्यास मदत करतात. डाळिंबाचे सेवन केल्याने चिंता आणि नैराश्यापासून आराम मिळतो.

4 / 5
डाळिंबाच्या सेवनाने तुम्हाला शांत आणि सकारात्मक वाटेल. रोजच्या आहारात डाळिंबाचा समावेश करावा. (डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.