AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! तुमच्या डोळ्यातून सतत पाणी येतंय? गंभीर आजाराची आहेत लक्षणे, जाणून घ्या महत्वाचे

अनेक लोकांच्या डोळ्यातून कारण नसताना देखील पाणी येते. मात्र, सर्वजण याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. मात्र, असे करणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. डोळ्यातून पाणी येण्याची समस्या ही गंभीर आजाराचे मोठे लक्ष आहे.

| Updated on: Aug 21, 2025 | 5:29 PM
Share
बऱ्याच लोकांना डोळ्यातून पाणी येण्याची समस्या असते. मोबाईलचा अतिवापर, धूळ, कचरा, थंडा हवा यामुळेही डोळ्यातून पाणी येते. 

बऱ्याच लोकांना डोळ्यातून पाणी येण्याची समस्या असते. मोबाईलचा अतिवापर, धूळ, कचरा, थंडा हवा यामुळेही डोळ्यातून पाणी येते. 

1 / 5
जर सतत डोळ्यातून पाणी येत असेल तर ही गंभीर आजाराची लक्षणे असून शकतात. नेत्रतज्ज्ञ डॉ. ए.के. ग्रोव्हर म्हणाले, डोळ्यातून पाणी येण्याची लक्षणे गंभीर आहेत.

जर सतत डोळ्यातून पाणी येत असेल तर ही गंभीर आजाराची लक्षणे असून शकतात. नेत्रतज्ज्ञ डॉ. ए.के. ग्रोव्हर म्हणाले, डोळ्यातून पाणी येण्याची लक्षणे गंभीर आहेत.

2 / 5
नेत्रश्लेष्मलाशोथ, ज्यामध्ये डोळे सुजतात आणि त्यातून पाणी किंवा पू बाहेर पडतो. ड्राय आय सिंड्रोम हे देखील एक प्रमुख कारण आहे, ज्यामध्ये डोळे कोरडे होऊ लागतात.

नेत्रश्लेष्मलाशोथ, ज्यामध्ये डोळे सुजतात आणि त्यातून पाणी किंवा पू बाहेर पडतो. ड्राय आय सिंड्रोम हे देखील एक प्रमुख कारण आहे, ज्यामध्ये डोळे कोरडे होऊ लागतात.

3 / 5
ओलावा टिकवून ठेवण्यासाठी वारंवार अश्रू येतात. काचबिंदू, कॉर्नियल संसर्ग  हे देखील डोळ्यातून पाणी येण्याच्या समस्येचे एक कारण असू शकते. 

ओलावा टिकवून ठेवण्यासाठी वारंवार अश्रू येतात. काचबिंदू, कॉर्नियल संसर्ग  हे देखील डोळ्यातून पाणी येण्याच्या समस्येचे एक कारण असू शकते. 

4 / 5
नेहमीच आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी धूळ आणि धुरापासून डोळ्यांचे रक्षण करा. डोळ्यातून पाणी येत असेल तर अजिबातच दुर्लक्ष करू नका. 

नेहमीच आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी धूळ आणि धुरापासून डोळ्यांचे रक्षण करा. डोळ्यातून पाणी येत असेल तर अजिबातच दुर्लक्ष करू नका. 

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा