सकाळच्या नाश्त्यात सफरचंद खाणे किंवा सफरचंदाचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये बरेच प्रकारचे अँटिऑक्सिडेंट आहेत, जे आपल्याला वजन कमी करण्यास तसेच शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
1 / 5
नाश्त्याच्यावेळी बदाम, अक्रोड खाणे आरोग्यासाठी चांगले असते. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होते.
2 / 5
ओट्समध्ये भरपूर प्रथिने भरपूर असतात. शिवाय ते पचनासही हलके असते.यामुळे आपले वजन देखील कमी होते.
3 / 5
सकाळच्या नाश्त्यात इडली आणि सांबार खाणे देखील फायदेशीर ठरते. इडलीमध्ये भरपूर प्रथिने असतात.
4 / 5
व्हेजिटेबल सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत, ज्यामुळे आपल्याला पोषण मिळण्याबरोबर, वजन कमी करण्यास देखील मदत होते.