विवाहित महिलांनी नेहमी काळ्या मण्यांचे मंगळसूत्र का घालावे? जाणून घ्या खरं कारण
हिंदू विवाहसंस्कृतीत मंगळसूत्र हे केवळ आभूषण नाही तर पवित्र नातेसंबंधाचे प्रतीक आहे. त्यातील काळे मनके वाईट नजरेपासून आणि नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण करतात अशी श्रद्धा आहे.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
