HOLI 2021 | फक्त भारतातच नाही, विविध देशांमध्ये रंगोत्सवाचा जल्लोष

फक्त भारतातच नाही तर जगभरातील काही निवडक देशात होळी साजरी केली जाते. (Holi Celebration Around the World)

| Updated on: Mar 29, 2021 | 8:10 AM
होळी म्हणजे रंगांचा सण, फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन हा सण ही फार जल्लोषात साजरा केला जातो.

1 / 7
फक्त भारतातच नाही तर जगभरातील काही निवडक देशात होळी साजरी केली जाते. पण प्रत्येक देशात याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

फक्त भारतातच नाही तर जगभरातील काही निवडक देशात होळी साजरी केली जाते. पण प्रत्येक देशात याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

2 / 7
होळीप्रमाणेच स्पेनमध्ये दरवर्षी ला टोमॅटीना (La Tomatina) नावाचा सण साजरा केला जातो. यावेळी फक्त टोमॅटोने होळी साजरी केली जाते. यावेळी लोक एकमेकांवर टोमॅटोचा वर्षाव करतात.

होळीप्रमाणेच स्पेनमध्ये दरवर्षी ला टोमॅटीना (La Tomatina) नावाचा सण साजरा केला जातो. यावेळी फक्त टोमॅटोने होळी साजरी केली जाते. यावेळी लोक एकमेकांवर टोमॅटोचा वर्षाव करतात.

3 / 7
इटलीमध्ये होळीप्रमाणे रेडिका नावाचा सण साजरा केला जातो. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा सण साजरा करतात. यावेळी एका वर्तुळाकार भागात लाकूड जमा करुन ते जाळतात. या आगीभोवती लोक फेऱ्या घालतात. एकमेकांवर गुलालची उधळण करतात. रोममध्ये याला सेंटरनेविया या नावाने ओळखले जाते.

4 / 7
बेल्जियममध्ये भारताप्रमाणेच होळी साजरी केली जाते. याठिकाणी हा दिवस मूर्ख दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी जुन्या शूजचे होलिकादहन केले जाते.

बेल्जियममध्ये भारताप्रमाणेच होळी साजरी केली जाते. याठिकाणी हा दिवस मूर्ख दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी जुन्या शूजचे होलिकादहन केले जाते.

5 / 7
पॉलंडमध्ये होळीप्रमाणेच अर्सीना नावाचा एक सण साजरा केला जातो. यावेळी लोक एकमेकांवर रंगाची उधळण करतात. तसेच यावेळी एकमेकांमधील वैर विसरुन मिठी मारतात.

पॉलंडमध्ये होळीप्रमाणेच अर्सीना नावाचा एक सण साजरा केला जातो. यावेळी लोक एकमेकांवर रंगाची उधळण करतात. तसेच यावेळी एकमेकांमधील वैर विसरुन मिठी मारतात.

6 / 7
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये कलरजाम नावाचा एक सण साजरा केला जातो. यावेळी नाचगाण्यासह रंगोत्सव खेळला जातो. हा सण होळीप्रमाणेच साजरा केला जातो.

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये कलरजाम नावाचा एक सण साजरा केला जातो. यावेळी नाचगाण्यासह रंगोत्सव खेळला जातो. हा सण होळीप्रमाणेच साजरा केला जातो.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.