AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?

सध्या सगळीकडे एका मालिकेची जोरदार चर्चा सुरु आहे. या मालिकेत आदेश बांदेकर पुन्हा दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

| Updated on: Jun 23, 2026 | 12:36 PM
Share
छोट्या पडद्यावर अशा अनेक मालिका आहेत ज्या पाहण्यासाठी प्रेक्षक वेळात वेळ काढतात. काही मालिका तर अशा आहेत ज्या वर्षानुवर्षे चालत आहेत तरी देखील प्रेक्षक तितक्याच आवडीने त्या पाहात असतात. आता अशीच एक मालिका पुन्हा एका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत आदेश बांदेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता ही मालिका कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या...

1 / 5
आता संध्याकाळी गरमागरम चहा, कुरकुरीत भजी, हातात रिमोट आणि टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचा सर्वात लाडका कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. आम्ही बोलत आहेत,  महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवलेला आणि दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाविषीय.

2 / 5
‘होम मिनिस्टर’ पुन्हा नव्या पर्वासह भेटीला येत आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरांत घुमणार  'दार उघड बये, दार उघड...! चा आवाज. आदेश बांदेकर म्हणजेच “भाऊजी पैठणी घेऊन आले...”

‘होम मिनिस्टर’ पुन्हा नव्या पर्वासह भेटीला येत आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरांत घुमणार 'दार उघड बये, दार उघड...! चा आवाज. आदेश बांदेकर म्हणजेच “भाऊजी पैठणी घेऊन आले...”

3 / 5
असंख्य कुटुंबांच्या सुख-दुःखात सहभागी झालेले ‘भाऊजी’ आता पुन्हा एकदा वहिनींच्या भेटीस येणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेला प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

असंख्य कुटुंबांच्या सुख-दुःखात सहभागी झालेले ‘भाऊजी’ आता पुन्हा एकदा वहिनींच्या भेटीस येणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेला प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

4 / 5
‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम कधी सुरु होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण चाहत्यांमधील उत्सुकता पाहण्यासारखी आहे.

‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम कधी सुरु होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण चाहत्यांमधील उत्सुकता पाहण्यासारखी आहे.

5 / 5
Follow Us
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का?
Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का? उद्धव ठाकरे यांचा सवाल
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत...
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान
फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!
Uddhav Thackeray | फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया
आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... PM मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात...; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
शरद पवार गटाची मोठी खेळी? सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार...
मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी खेळी? सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार पंतप्रधानांच्या भेटीला; घेणार मोठा निर्णय!
दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा...
Harshwardhan Sapkal | दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र... सपकाळ नेमकं काय म्हणाले?
प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती...
Rupali Thombre Patil | प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती; रुपाली ठोंबरे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ!
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपद...
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपदासाठी... NCP तील नेत्याने अखेर सांगितलंच