Birthday Special : हॉरर आणि अॅक्शन चित्रपटांसाठी प्रसिद्ध अदा शर्मा, पाहा टॉप 10 हॉट Photos

अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. तिने पोस्ट केलेले व्हिडीओ कायमच हेडलाईन बनतात.

1/10
अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. तिने पोस्ट केलेले व्हिडीओ कायमच हेडलाईन बनतात.
2/10
11 मे 1992 रोजी मुंबईत जन्मलेल्या अदा शर्माचा आज जन्मदिन. ती आज 29 वर्षांची झालीय.
3/10
इयत्ता दहावीत असतानाच तिने अभिनेत्री बनायचं हे ठरवलं होतं. तिने तेव्हापासूनच तयारी सुरु केली होती.
4/10
अदाचे वडील मर्चंट नेव्हीत अधिकारी होते आणि आई क्लासिकल डान्सर आहे.
5/10
अभिनेत्री होण्यासाठी अदाने भरपूर तयारी केली. अमेरिकेत जाऊन डान्स आणि अभिनयाचे शिक्षणही घेतले.
6/10
तिने चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी बराच संघर्ष केलाय. अनेक ठिकाणाहून तिला नकारही आले.
7/10
2009 मध्ये अखेर तिला ब्रेक मिळाला. त्या चित्रपटाचं नाव होतं 1920. हा एक हॉरर चित्रपट होता.
8/10
2017 मध्ये अदा कमांडो 2 चित्रपटातून पुन्हा बॉलिवूडमध्ये परतली. यात तिने चांगलेच स्टंट केले.
9/10
यानंतर 2 वर्षांनी कमांडो 3 मध्ये तिने तसाच रोल केला.
10/10
अदा शर्मा आता ओटीटीवर वेबसीरीजमध्येही दिसते. तिचा चित्रपट 'पती, पत्नी और पंगा' आणि 'द हॉलिडे'ची चांगलीच चर्चा आहे.