Vice President Election : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी होते ? जाणून घ्या फोटो स्टोरीतून

प्रकारे दोन्ही सभागृहातील 790 मतदार उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होतात. यामध्ये राज्यसभेचे 233 निर्वाचित सदस्य आणि 12 नामनिर्देशित सदस्यांव्यतिरिक्त लोकसभेचे 543 निर्वाचित सदस्य आणि दोन नामनिर्देशित सदस्य मतदान करतात.

| Updated on: Jul 17, 2022 | 7:31 PM
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 5 जुलै रोजी जारी करण्यात आली आहे. यासाठी 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
आयोगाने निवडणुकीसाठी 6 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपत आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 5 जुलै रोजी जारी करण्यात आली आहे. यासाठी 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आयोगाने निवडणुकीसाठी 6 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपत आहे.

1 / 5
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मत: संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजद्वारे समानुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे उपराष्ट्रपतीची निवड केली जाते.

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मत: संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजद्वारे समानुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे उपराष्ट्रपतीची निवड केली जाते.

2 / 5
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य यात सहभागी होतात. प्रत्येक सदस्याला एकच मत देत येते.  राष्ट्रपती निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांसोबत आमदारही मतदान करतात, पण उपराष्ट्रपती निवडणुकीत फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्यच मतदान करू शकतात.

3 / 5
उपराष्ट्रपती निवडणुकीत नामनिर्देशित खासदारही मतदान करू शकतात: नामनिर्देशित खासदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत, परंतु उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत असे होत नाही. असे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही मतदान करू शकतात.

4 / 5
अशा प्रकारे दोन्ही सभागृहातील 790 मतदार उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होतात. यामध्ये राज्यसभेचे 233 निर्वाचित सदस्य आणि 12 नामनिर्देशित सदस्यांव्यतिरिक्त लोकसभेचे 543 निर्वाचित सदस्य आणि दोन नामनिर्देशित सदस्य मतदान करतात. अशा प्रकारे त्यांची एकूण संख्या 790 होईल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.