AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानी आहेस की भिकारी?; नीता अंबानी आकाश, ईशा आणि अनंत अंबानीला किती पॉकेटमनी देत असत? आकडा ऐकून विश्वास बसणार नाही

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची मुले असल्याने, लहानपणी आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि नीता अंबानी यांना किती 'पॉकेट मनी' मिळायचा असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया...

| Updated on: Aug 10, 2026 | 11:53 AM
Share
अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असूनही त्यांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच जमिनीवर राहण्याची शिकवण दिली. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची मुले असताना आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांना लहानपणी किती पॉकेटमनी मिळत असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. रक्कमेचा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसेल. पण कदाचित आपल्यापैकी अनेकांना त्या काळात या पेक्षाही कमी मिळत असेल.

1 / 5
२०११ मध्ये iDiva सोबतच्या एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी सांगितले होते की, त्यांनी आपल्या मुलांना पैशाचे मूल्य समजावे आणि श्रीमंत घरातून आल्यामुळे त्याचा गैरवापर करू नये, यासाठी कशी काळजी घेतली. व्यवसायिका नीता अंबानी यांनी सांगितले की, त्या ईशा, अनंत आणि आकाश यांना लहानपणी दर आठवड्याला फक्त ५ रुपये पॉकेटमनी देत असत.

2 / 5
आपल्या मुलांना पैशाचे मूल्य आणि आदर शिकवण्याबाबत बोलताना नीता म्हणाल्या, “जेव्हा माझी मुले लहान होती, तेव्हा मी त्यांना प्रत्येक शुक्रवारी शाळेच्या कॅन्टीनमध्ये खर्च करण्यासाठी ५ रुपये देत असे. एक दिवस माझा सर्वात लहान अनंत माझ्या बेडरूममध्ये धावत आला आणि १० रुपये द्या, अशी मागणी केली."

3 / 5
पुढे त्या म्हणाल्या, "जेव्हा मी त्याला विचारले तुला का हवेत, तेव्हा तो म्हणाला की शाळेतील त्याचे मित्र जेव्हा त्याला पाच रुपयांचे नाणे खिश्यातून काढताना पाहतात, तेव्हा हसतात आणि म्हणतात, ‘तू अंबानी आहेस की भिकारी!’ मुकेश आणि मला हसूच आवरेना झाले होते.”

4 / 5
नीता यांच्या संगोपन पद्धतीमुळे त्यांच्या मुलांना पैशाचे महत्त्व समजले. एका मुलाखतीत ईशा अंबानी यांनीही याबाबत बोलताना सांगितले की, त्यांना त्यांच्या पालकांनी नम्रतेने वाढवले आहे. आणि लहानपणीच पैशांचे महत्त्व कळू दिले."

5 / 5
Follow Us
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद