AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाण झालेली पाण्याची बॉटल कशी साफ करावी, या 4 गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं; वाचा…

बाटली फक्त बाहेरून पाण्याने धुवून घेणेच पुरेसे नाही. झाकण, रबर सील, स्ट्रॉ आणि बाटलीच्या आतदेकील बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. घाण जमा झालेली बाटली वापरल्याने पोटाचे इन्फेक्शन, जुलाब, उलट्या आणि फूड पॉयझनिंगचा धोका वाढू शकतो.

| Updated on: Sep 11, 2026 | 4:40 PM
Share
ऑफिस, प्रवास तसेच घरामध्येही आपण पाणी पिण्यासाटी बॉटल वापरतो. काही लोक स्टेनलेस स्टीलची तर काही लोक प्लास्टिकची बॉटल वापरतात. परंतु बाटलीची नियमित स्वच्छता होणे खूप गरजेचे आहे. बॉटल नियमितपणे स्वच्छ न केल्यास अनेक आजार होऊ शकात.

1 / 5
 बाटली फक्त बाहेरून पाण्याने धुवून घेणेच पुरेसे नाही. झाकण, रबर सील, स्ट्रॉ आणि बाटलीच्या आतदेकील बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. घाण जमा झालेली बाटली वापरल्याने पोटाचे इन्फेक्शन, जुलाब, उलट्या आणि फूड पॉयझनिंगचा धोका वाढू शकतो.

बाटली फक्त बाहेरून पाण्याने धुवून घेणेच पुरेसे नाही. झाकण, रबर सील, स्ट्रॉ आणि बाटलीच्या आतदेकील बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. घाण जमा झालेली बाटली वापरल्याने पोटाचे इन्फेक्शन, जुलाब, उलट्या आणि फूड पॉयझनिंगचा धोका वाढू शकतो.

2 / 5
विशेषतः कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी बाटली स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. बाटली धुण्यासाठी दररोज कोमट पाण्याचा वापर करा. सौम्य लिक्विड सोपने बाटली स्वच्छ धुवा. बाटलीचे तोंड अरुंद असल्यास आतून साफ करण्यासाठी बाटली स्वच्छ करणारा ब्रश वापरा.

3 / 5
झाकण, स्ट्रॉ आणि रबर सील वेगळे काढून व्यवस्थित धुणे गरजेचे आहे. स्वच्छ केल्यानंतर बाटली पूर्णपणे कोरडी होऊ द्या, कारण ओलाव्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात.

4 / 5
अनेकांना कोणती बाटली वापरावी असा प्रश्न पडतो. परंतु प्लास्टिकची बाटली वापरण्याऐवजी स्टेनलेस स्टिलची बाटली वापरणे कधीही चांगले. बाटलीमध्ये रोजच पाणी टाकून पिऊ नये. ती कधीकधी कोरडी ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे.

5 / 5
Follow Us
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया

गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर..
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर भरुन...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
Baramati | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता