AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किचनमधील ही सिक्रेट वस्तू म्हणजे झुरळांची कट्टर दुष्मन, दरवाजात ठेवताच घरातून काढतील पळ!

घरात एकदा झुरळं झाली की ते काहीही केलं तरी घराच्या बाहेर पडत नाही. परंतु एक रुपयाही खर्च न करता तुम्ही तुमच्या किचनमधील झुरळांना घरातून पळवून लावू शकता. ते कसे शक्य आहे ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 01, 2026 | 10:55 PM
Share
झुरळ म्हटलं की अनेकांना किळसवाणे वाटते. काही लोक तर झुरळ पाहिलं की थेट पळून जातात. परंतु झुरळ हा कीटक असा आहे की तो घरात एकदा झाला की लवकर तुमचा पिच्छा सोडत नाही.

झुरळ म्हटलं की अनेकांना किळसवाणे वाटते. काही लोक तर झुरळ पाहिलं की थेट पळून जातात. परंतु झुरळ हा कीटक असा आहे की तो घरात एकदा झाला की लवकर तुमचा पिच्छा सोडत नाही.

1 / 5
घरात एकदा झुरळ झाले की ते तुम्हाला अगोदर किचनमध्ये दिसेल. त्यानंतर बाथरुम, टॉयलेट, बेडरुम अशा सर्वच ठिकाणी झुरळं दिसायला लागतील. विशेष म्हणजे झुरळांचे प्रमाण जास्त झाले की ते तुमच्या धान्यात आणि इतर सामानातही दिसायला लागतात.

2 / 5
झुरळांची विष्ठा अन्नावाटे तुमच्या पोटात गेली तर तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते. झुरळं ही घरात कचऱ्याच्या ठिकाणी, घाणीच्या ठिकाणीदेखील सापडतात. त्यामुळेच त्यांना लवकरात लवकर घारातून हाकलून देणे गरजेचे आहे. तुम्ही एक रुपयाही खर्च न करता झुरळांना घरातून पळवून लावू शकता.

3 / 5
तुमच्या किचनच्या सामानात लवंग असेल तर तुम्ही झुरळांना घरातून पळवून लावू शकता. झुरळांना लवंग आवडत नाही. माणसांना लवंगाचा गंध आवडतो. परंतु झुरळांना लवंगचा वास आला की ते दूर पळतात. किचनच्या दरवाजात किंवा किचनच्या कोपऱ्यात लवंग ठेवल्यास झुरळं घरातून पळून जाऊ शकतात.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...